कोणी भों’गळेच तर कोणी बाथटबमध्ये झोपून केले प्रेग्नंसी फोटोशूट, ‘या’ अभिनेत्रींनी बेबी बंपसोबत दिल्या खूपच मा’दक पोज…

By Viraltm Team

Published on:

आज काल च्या जमान्यात सर्वांनाच ट्रेंड मध्ये राहणे पसंत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना आणि प्रियजनांना अनेक वेळा अपडेट राहण्यासाठी प्रेरित केले आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सेलिब्रिटी एकदम सोप्या प्रकारे चाहत्यांच्या सोबत जोडले जातात. तसेच, स्टार्स देखील त्यांच्या जीवनातील अपडेट देण्याची संधी जावू देत नाहीत. मग त्यांचे लग्न असो वा चित्रपटाचे पोस्टर अथवा त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आनंद. बी टाउन स्टार्स प्रत्येक गोष्ट सोशल मिडीयावर शेअर करत असतात. अशातच बी टाउन मधील सुंदरी त्यांच्या गरोदर पणाशी संबंधित प्रत्येक गोष्ट शेअर करत असतात. तसे तर टीनसेल – टाउन मध्ये मातृत्व एक नवीन ट्रेंड सुरु करताना दिसत आहे.

सैफ अली खान आणि करीना कपूर यांना दोन अपत्ये आहेत. या गोष्टीत कोणतीही शंका नाही कि बेबो इंडस्ट्री मधील सर्वात फैशनेबल डीवांपैकी एक आहे. अशा स्थितीत मैटरनीटी फैशन शूट मध्येही ती कुठे मागे राहणार होती. यावेळी करीना ने तिचे बेबीबंप सुंदरपणे दाखवले आहेत.

काही महिन्याआधी सोनं कपूर आणि आनंद अहुजा ने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. प्रेग्नन्सी च्या दरम्यान सोनम ने अनेकवेळा बोल्ड फोटोशूट चे फोटो शेअर केले होते.

या यादीमध्ये अभिनेत्री सेलिना जेटली चे नाव देखील समाविष्ट आहे. तिचे मैटरनीटी फैशन शूट देखील सोशल मिडीयावर वायरल झाले होते ज्यामध्ये ती बिना कपड्याचे बाथटब मध्ये पडलेली दिसत होती. सेलिना चा हा सेक्सी फोटो कोणी दुसऱ्याने नाही तर तिचा पती पीटर हाग ने काढला होता.

हॉट प्रेग्नन्सी शूट करण्यामध्ये लिजा हेडन सोबत कोणीही स्पर्धा करू शकत नाही. सोशल मिडीयावर लिजा हेडन ने अनेक वेळा तिच्या गरोदर पणाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर देखील एका गोंडस बाळाचे आई वडील बनले आहेत. जोडीने त्यांच्या बाळाचे नाव ‘देवी’ ठेवले आहे. तसेच, गरोदर पणाच्या दरम्यान बिपाशा देखील तिच्या बोल्ड फोटोशूट बद्दल खूपच चर्चेत आलेली होती.

Leave a Comment