अनेक अभिनेत्रींचा खुलासा म्हणाल्या; चेहऱ्यासोबत शरीराच्या ‘या’ भागावर देखील करावा लागतो मेकअप, मेकअप करताना मेकअपमन अंगाला…

By Viraltm Team

Published on:

बॉलिवूड इंडस्ट्री ग्लॅमरने भरलेली आहे. इथे जी अभिनेत्री आपल्या समोर येते तेव्हा आपण तिला एकटक बघत राहतो. त्यांचे सौंदर्य आपल्याला मोहित करते. मनामध्ये विचार येऊ लागतात कि या अभिनेत्री कोणत्या साबणाने अंघोळ करतात ज्या इतक्या सुंदर असतात. यांच्या शरीराचा प्रत्येक अंग सुंदर दिसतो. वास्तविक ९९ टक्के प्रकरणांमध्ये हि सर्व मेकअपची कमाल असते.

चित्रपटांमध्ये मेकअप एक महत्वाचा पार्ट असतो. याच्या जोरावर पात्र हाइलाइट केले जाते. या मेकअपमुळे अभिनेत्रींना कितीही सुंदर बनवले जाऊ शकते. इतकेच नाही तर मेकअपने आपले नाक पातळ किंवा जाड देखील बनवले जाऊ शकते. पोटावर एब्स बनवता येतात. इतकेच नाही तर क्लीवेज देखील हायलाइट केली जाऊ शकते.

मेकअप ऑनस्क्रीन भूमिकेमध्ये जिवंतपणा आणतो. बॉलीवूडमध्ये मेकअपचे एक डार्क सिक्रेट आहे. इथेच मेकअप फक्त चेहऱ्यावर आणि मानेवर सीमित नसते. तर याला शरीराच्या प्रत्येक भागावर केले जाते. मग ते पाय, कंबर आणि ब्रेस्ट असो. वास्तविक सीनच्या डिमांडनुसार हिरोईनच्या शरीराच्या ज्या भागावर जास्त फोकस करायचे आहे तिथे मेकअप जास्त केला जातो. अशामध्ये जर एखादी अभिनेत्री बोल्ड सीन देत असेल तर तिच्या प्राईव्हेट भागावर जास्त मेकअप करून त्याला आकर्षक बनवले जाते.

शूटिंग स्टार्ट होण्यापूर्वी अभिनेत्री मेकअप रूममध्ये तासनतास बसलेल्या असतात. अनेकवेळा मेकअपमध्ये त्यांना म्हाताऱ्या किंवा तरुण दिसायचे असते. मेकअपची जादू तुम्ही यावरूनच समजू शकता कि अनेकवेळा हिरोईन बाजारामध्ये बिना मेकअप जातात तर लोक त्यांना ओळखू देखील शकत नाहीत.

बॉलीवूडमध्ये मेकअप करणारे आर्टिस्ट देखील मोठे प्रोफेशनल असतात. ते फक्त एकवेळा मेकअप करण्याचे हजारो किंवा लाखो रुपये चार्ज करतात. काही हिरोईन तर अशा देखील आहेत ज्या आपला स्वतःचा मेकअपमन देखील ठेवतात. तर जेव्हा एखाद्या पार्टीमध्ये किंवा फ़ंक्शनमध्ये जायचे असेल तर त्या आपला मेकअप करून घेतात. तर काही चित्रपटांमध्ये देखील त्या आपला स्वतःचा मेकअपमन निवडतात.

Leave a Comment