बॉलीवूड अभिनेत्री जे काही घालतात तो फॅशनचा भाग बनतो. मग ते कोणत्याही प्रकारचे कपडे असो, लोकांमध्ये त्याची चर्चा जरूर होते. तथापि अनेकवेळा बॉलीवूड अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांमुळे शरमिंदा व्हावे लागते. बॉलीवूड अभिनेत्री नेहमी उप्स मुमेंटची शिकार होत असतात. अनेकवेळ त्यांचा ड्रेस धोखा देतात.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरदेखील यामधून गेली आहे. एकदा ती एका इवेंटमध्ये साडी घालून पोहोचली होती. ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पण तिच्या ब्लाऊजने तिला धोखा दिला. करीनाने जी साडी घातली होती त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. पण करीनाची साथ तिच्या ब्लाऊजने दिली नाही. पण करीनाने इथे खूपच हुशारीने काम केले आणि तिने इथे एक विचित्र प्रकार अजमावला.

अभिनेत्रीने आपल्या ब्लाऊजच्या पाठीमागे एक सेफ्टी पिन लावली होती. फोटोमध्ये तुम्ही ती स्पष्ट पाहू शकता. तर मग पाहिलेत का करीनाने उप्स मुमेंट पासून वाचण्यासाठी काय शक्कल लढवली होती. तिचे फोटो सोशल मिडियावर खूपच चर्चेमध्ये आहेत.

करीना कपूर अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिताची छोटी मुलीगी आहे. करीनाने तिची आई आणि मोठी बहिण करिष्मा कपूरच्या मार्गावर चालत बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले करियर बनवले. ४२ वर्षाची करीना कपूरने २००० मध्ये आलेल्या रिफ्युजी चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता.

करीनासोबत या चित्रपतामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन देखील मुख्य भूमिकेमध्ये होता. करीनासोबत अभिषेक बच्चनचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. खास बाब हि आहे कि करीनाला या चित्रपटासाठी फिल्मफेयर बेस्ट डेब्यू फिमेलचा अवॉर्ड मिळाला होता. करीनाला हिंदी चित्रपटांमध्ये काम करून २० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. तिने तिची मोठी बहिण करिष्मा कपूरप्रमाणे सफलता आणि लोकप्रियता मिळवली.

करीनाच्या वर्कफ़्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लाल सिंह चड्ढा चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. चित्रपटामध्ये आमीर खान तिच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये होता. चित्रपट रक्षाबंधनच्या दिवशी रिलीज झाला होता. दोघांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट वाईटरित्या आपटला.