“मी उंच नाही, पण माझे स्त न…” बॉलीवूड अभिनेत्रीनं मुलाखतीदरम्यान केलं खळबळजनक वक्तव्य…

By Viraltm Team

Published on:

दिव्या दत्ता बॉलीवूडमधील शानदार अभिनेत्रींपैकी एक आहे. दिव्याने आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिव्याने नुकताच आपला ४५ वा वाढदिवस साजरा केला आहे. दिव्याने जेव्हा फिल्म जगतामध्ये एंट्री केली होती तेव्हा तिच्यासाठी तो काळ खूपच कठीण होता. अभिनेत्रीने आपल्या मेहनतीच्या बळावर आपले स्थान निर्माण केले आहे.

चित्रपटामधील आपल्या हटके भूमिकांद्वारे दर्शकांच्या मनावर छापत सोडणारी दिव्याचे तिच्या अभिनयामुळे खूप कौतुक होते. नुकतेच अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्रीकडे ज्या गोष्टी असायला हव्यात त्या तिच्याकडे नाहीत असे देखील तिने वक्तव्य केले.

इतकेच नाही तर दिव्याने आधीच्या काळामध्ये केलेल्या चुकांबद्दल देखील भाष्य केले. मुलाखतीदरम्यान बोलताना अभिनेत्री म्हणाली कि, सुरुवातीच्या काळामध्ये मी देखील खूप चुका केल्या आहेत. इतर अभिनेत्रींप्रमाणे माझ्याकडे कधीच कोणी त्या दृष्टीकोनातून पाहिले नाही. कारण माझ्याकडे एक अभिनेत्री म्हणून ज्या गोष्टी हव्यात त्या नाहीत. मी उंच नाही, आणि माझे स्त न मोठे आहेत. यामुळे मला सुरुवातीला खूपच त्रास सहन करावा लागला पण नंतर मी यामधून मार्ग काढला.

आपल्या कामाबद्दल बोलताना दिव्या पुढे म्हणाली कि तुमच्या कामाची लोक तेव्हाच दाखल घेतात जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने काम करता. शिवाय मी जसेजसे माझ्यावर लक्ष केंद्रित करत गेले तसे तसे मला कोणकोणत्या वेशभूषा चांगल्या दिसतात, नेमकं माझ्यावर काय सूट होतं याचा मला अंदाज आला आणि माझ्या झालेला बदल पाहून आज मी आनंदी आहे.

अभिनेत्री दिव्याचा अंत द एंड चित्रपट रिलीज झाला आहे. शिवाय तिने वीर जरा, दिल्ली ६, भाग मिल्खा भाग, धाकड सारख्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका करताना दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Dutta (@divyadutta25)

Leave a Comment