बॉलीवुड इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे. जिथे लहानपणापासून काम करणारे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत आणि तेव्हापासून आतापर्यंत ते लोकप्रिय आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे जिचे नाव या लिस्टमध्ये सामील आहे. लहानपणी आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला खूप काही ऐकून घ्यावे लागले आहे.
या अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत देखील काम केले आहे आणि आज ती चित्रपट आणि ओटीटी वरील एक मोठे नाव आहे. तिला अनेकवेळा हे ऐकायला मिळते कि तिने वयाच्या ६ व्या वर्षी से क्स चेंज केला आहे आहे. चला तर जाणून घेऊया आम्ही इथे कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत.
जर तुम्ही अजून देखील अंदाज लावू शकला नसाल कि आम्ही इथे कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहेत तर आम्ही तुम्हाला सांगतो ती अभिनेत्री कोण आहे. ती अभिनेत्री कभी अलविदा न कहना चित्रपटामध्ये शाहरुख खानच्या मुलाची भूमिका करणारी अभिनेत्री अहसास चन्ना आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये मुलगी असून देखील एका मुलाची भूमिका खूपच चांगली साकारली होती, मात्र तिला यामुळे खूप काही ऐकून घ्यावे लागले.
एका मुलाखतीदरम्यान अहसास चन्नाने हा खुलासा केला होता कि, तिने लहानपणी मुलांच्या भूमिका का केल्या, जेव्हा ती एक मुलगी म्हणून समोर आली तेव्हा लोकांना विश्वास बसला नाही. अशामध्ये तिला अनेक लोकांकडून ऐकून घ्यावे लागले आणि मिडिया मध्ये देखील हे लिहिण्यात आले कि अहसास चन्ना लहानपणी एक मुलगा होती आणि नंतर तिने वयाच्या ६ व्या वर्षी से क्स चेंज करून मुलगी बनली.
यामुळे ती खूपच खचली आणि तिने मुलांच्या भूमिका करणे बंद केले. अहसास चन्ना ओ माय फ्रेंड गणेशा, देवों के देव महादेव, कोटा फॅक्टरी आणि हॉस्टेल डेज सारख्या अनेक शोमध्ये पाहायला मिळाली आहे. अहसास अनेक यूट्यूब व्हिडीओमध्ये देखील पाहायला मिळते.
View this post on Instagram