बॉलीवूडचे ६ फेमस खलनायक ज्यांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर, नंबर ४ पतीपेक्षा आहे २९ वर्षाने लहान !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड स्टार्सच्या पत्नींबद्दल नेहमी चर्चा होत असते. भलेही त्यांचे स्टार पती सुपरहिट चित्रपटांमधून दर्शकांचे मन जिंकतात पण त्यांच्या पत्नी नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहून देखील नेहमी चर्चेमध्ये राहत असतात. आपण हिरोंच्या पत्नींबद्दल तर नेहमीच ऐकत असतो पण चित्रपटामध्ये हिरोचा घाम काढणाऱ्या खलनायकांच्या रियल लाईफ पत्नींबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. आज आपण अशा काही चित्रपटांमधील खाल्नायांच्या रियल पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत.
शक्ति कपूर आणि शिवांगी कपूर: प्रसि सुपरस्टार शक्ति कपूर बॉलीवूडचे क्राईम मास्टर गोगो म्हणून ओळख जातात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. शक्ति कपूरची रियल लाईफदेखील तितकीच फिल्मी आहे. त्यांनी १९८२ मध्ये शिवांगी कोल्हापुरेसोबत पळून जाऊन लग्न केले होते. शिवांगी खूपच सुंदर आहे आणि ती नेहमी फॅमिली फंक्शनमध्ये पाहायला मिळत असते.
डॅनी डेन्जोंगपा आणि गावा डेन्जोंगपा: डॅनी डेन्जोंगपा देखील एक असे खलनायक आहेत ज्यांनी आपल्या भूमिकांनी दर्शकांची मने जिंकली आहेत. अग्निपथ चित्रपटामध्ये कांचा चीनाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारे डॅनी डेन्जोंगपा बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध आहेत आहे. त्यांनी गावा डेन्जोंगपासोबत १९९० मध्ये अरेंज मॅरेज केले होते. डॅनीची पत्नी सिक्कीमची क्वीन राहिली आहे. यांना दोन मुले रिनजिंग आणि पेमा डेन्जोंगपा आहेत.
प्रकाश राज आणि पोनी वर्मा: सिंघम, दबंग २ सारख्या चित्रपटांमध्ये विलनची भूमिका साकारून फेमस झालेले प्रकाश राजने दोन लग्न केले आहेत. पाहिले लग्न अभिनेत्री ललिता कुमारी सोबत १९९४ मध्ये केले होते पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर त्यांनी दुसरे लग्न कोरियोग्राफर पोनी वर्मासोबत केले. या लग्नापासून त्यांना एक मुलगा देखील आहे.
कबीर बेदी आणि परवीन दुसांझ: तुम्ही कबीर बेदीचे नाव तर ऐकले असेल. खून भरी मांग, यलगार, कोहराम सारख्या चित्रपटांमधून फेमस झालेले कबीर बेदी यांनी खऱ्या आयुष्यामध्ये तीन लग्ने केली होती. त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा होती ज्यांचा ५ वर्षामध्येच घटस्फोट झाला होता. यानंतर परवीन बॉबीसोबत ते बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते पण लग्न झाले नाही परवीनपासून वेगळे झाल्यानंतर कबीरने दुसरे लग्न निक्कीसोबत केले जी तेरा वर्षे टिकले. पण सर्वात चर्चित त्यांचे तिसरे लग्न राहिले जे त्यांनी स्वतःपेक्षा २९ वर्षाने लाना परवीन दुसांझ सोबत केले. सध्या दोघे वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहेत.
परेश रावल आणि स्वरूप संपत: बॉलीवूडमधील चर्चित अभिनेता परेश रावलने आपल्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून दर्शकांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली. परेश रावलने अभिनेत्री आणि मिस इंडिया स्वरूप संपतसोबत लग्न केले. गोघना एक दोन मुले आहेत. ज्यांची नवे आदित्य आणि अनिरुद्द अशी आहेत. परेश रावल सोशल मिडियावर खूपच अॅघक्टिव असतात.
रणजीत आणि अलोका बेदी: बॉलीवूडचे एक असे नाव ज्यांच्याबद्दल ऐकूनच अभिनेत्री थरथर कापायच्या. फेमस खलनायक रंजीतने १९८६ मध्ये अलोका बेदीसोबत लग्न केले होते. यांना दोन मुले दिव्यांका आणि चिरंजीव आहे. पण एक काळ असा होता जेव्हा रंजीतसोबत काम करायला देखील अभिनेत्री घाबरत असायच्या. त्यांना फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि भयंक खलनायक म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment