बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकप्रकारचे चित्रपट बनवले जातात. जेव्हा एखादा चित्रपट बनून तयार होतो तेव्हा त्याआधी तो चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय बनतो. जर एकाद्या चित्रपटामध्ये किसिंग सीन असेल किंवा बोल्ड सीन असेल तर याबदल आधीच ठरवले जाते कि हा सीन कसा चित्रित करायचा आहे.
सध्या बिना बोल्ड सीनचा कोणताही चित्रपट पूर्ण होत नाही आणि यामुळे देखील अभिनेत्यांना त्याला करण्यास कोणतीही अडचण येत नाही. पण कधी कधी असे देखील होते कि काही अभिनेते असे सीन करताना आपला तोल गमवतात, मग तो अभिनेता जवान असो किंवा म्हातारा असो, आज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी वयाच्या तिसऱ्या टप्प्यावर रोमांस करून चाहत्यांना हैराण केले.
ओमपुरी: दिवंगत अभिनेता ओमपुरी उत्कृष्ठ अभिनेत्यांपैकी एक होता. त्याच्या डर्टी पालिटिक्स चित्रपटासाठी त्यांना आज देखील ओळखले जाते. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेमध्ये दिसली होती. चित्रपटामद्ये दोघांनी भरभरून रोमांस केला होता. दोघांमध्ये अनेक इंटिमेट सीन्स चित्रित केले गेले होते.
अमिताभ बच्चन: अमिताभ बच्चनने निशब्द चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेत्री जिया खानसोबत खूप बोल्ड सीन दिले होते. अमिताभ बच्चनचा हा अवतार पाहून लोक खूपच आश्चर्यचकित झाले होते.
अन्नू कपूर: अन्नू कपूरने प्रियांका चोप्रासोईब्त सात खून माफ चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटामध्ये आपल्या बोल्ड सीनमुले दोघे खूपच चर्चेमध्ये राहिले होते. दोघांनी खूपच बोल्ड सीन दिले होते. तसे तर अन्नू कपूर नेहमी कॉमेडी करताना दिसतो पण या चित्रपटामध्ये त्यांच्या या अवताराला पाहून लोक खूप हैराण झाले होते.
शक्ति कपूर: बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकची भूमिका करणाऱ्या शक्ती कपूरने काही चित्रपटांमध्ये इतके उत्तेजित सीन्स दिले होते कि जे पाहून त्याचे चाहते आणि दर्शक देखील हैराण झेले होते.
नसीरुद्दीन शाह: अभिनेता नसीरुद्दीन शाह बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या अभिनयाचे लोक फॅन आहेत. पण नसीरुद्दीन शाहने देखील अभिनेत्री विद्या बालनसोबत डर्टी पिक्चर चित्रपटामध्ये भरभरून बोल्ड सीन दिले होते.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.