बॉबी देओलची पत्नी ‘तान्या’ देओल पार्टीमध्ये करू लागली असे ‘चाळे’, बॉबी देओलला व्हावे लागले ‘शर्मिंदा’, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलने धमाकेदार कमबॅक केले आहे ज्यामुळे तो खूपच चर्चेमध्ये आहे. अचानक बॉबी देओल आपल्या पत्नीमुळे सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. वास्तविक बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या देओल गुरुवारी रात्री सिंगर अर्जुन कानूनगो आणि कार्ला डेनिस यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचला होता. जिथे काही असे झाले ज्यानंतर सोशल मिडियावर युजर्स बॉबी देओलची पत्नी तान्याला ट्रोल करत आहेत.

तान्या देओल कधी कधी सोशल गॅदरिंगमध्ये बॉबी देओलसोबत दिसत असते. जेव्हा रिसेप्शनमध्ये बॉबी आणि तान्या पोहोचले तेव्हा सर्वांचा नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या पण तान्याने असे काही केले ज्यामुळे लोकांनी तिला लगेच नोटीस केले. फोटोग्राफर्स बॉबी आणि तान्याची वाट पाहत होते तेव्हा अभिनेत्याने त्याच्या पत्नीला पोज देण्यास सांगितले तेव्हा तान्याने त्यावर इग्नोर केले. सोशल मिडिया युजर्सने लगेच बॉबीचे एक्सप्रेशन नोटिस केले आणि यामुळे तो खूपच शर्मिंदा दिसू लागला.

तान्या देओलच्या या वागण्यावर सोशल मिडियावर तिच्यावर खूपच टीका केली जात आहे. एका युजरने लिहिले आहे कि हि खूपच उद्धट आहे. एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि बॉबीचे एक्सप्रेशन सर्वकाही सांगत आहे. आणखी एका सोशल मिडिया युजरने लिहिले आहे कि असे वाटते आहे कि दोघांमध्ये भांडण झाले आहे किंवा एकमेकांना ते पसंद करत नाहीत. तान्याचं वागणं खूप उद्धट होतं.

वर्क फ्रंटवर, बॉबी देओल सुपरहिट वेब सीरिज आश्रम ३ मध्ये शेवटचा पाहायला मिळाला होता. याशिवाय तो लव्ह हॉस्टेल चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका करताना दिसला होता. आता लवकरच बॉबी रणबीर कपूर आणि अनिल कपूरच्या ‘अॅानिमल’ चित्रपटात दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment