अनेक प्रयत्न करून ‘हि’ अभिनेत्री बनू शकत नव्हती आई, आता लग्नाच्या ६ वर्षानंतर झाली प्रेग्नंट, ‘बो ल्ड’ फोटो शेयर करून दिली ‘गुड न्यूज’…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी लवकरच लहान पाहुण्याचे आगमण होणार आहे. ज्यामुळे सध्या दोघेही खूपच एक्साइटेड आहेत. नुकतेच अभिनेत्री बिपाशाने सोशल मिडियावर बेबी बंपसोबत आपले काही फोटो शेयर केले आहेत. ज्यानंतर हे स्पष्ट झाले कि ती आता आई होणार आहे. या फोटोंमध्ये बिपाशा बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे, तर पती करण देखील सोबत पोज देत आहे. दोघांचे फोटो सध्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

बिपाशा बसुने बेबी बंपसोबत आपले फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. या फोटोमध्ये बिपाशा करणसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. यासोबत अभिनेत्रीने एक लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे. ज्यामध्ये तिने माहिती दिली आहे.

बिपाशाने पोस्टमध्ये लिहिले आहे कि नवीन वेळ, नवीन टप्पा. एक नवीन प्रकाशाने आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन छटा जोडली आहे. हे आम्हाला आता पहिल्यापेक्षा कंप्लीट करत आहे. आम्ही आमच्या जीवनाची सुरुवात वेगवेगळी केली, नंतर आम्ही भेटलो आणि तेव्हापासून एकत्र आहोत. फक्त दोन लोकांसाठी हे खूपच गोड आहे, जे थोडे अनफेयर वाटत आहे. यामुळे आता आम्ही लवकरच दोघांचे तीन होणार आहोत.

यापुढे बिपाशाने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. तिने लिहिले आहे कि तुम्ही मला बिनशर्त प्रेम दिल्यानंतर, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा सदैव आमच्या पाठीशी अशाच राहू द्या. आमच्या जीवनामधील एक भाग झाल्याबदल खूप खूप धन्यवाद. बिपाशाच्या या पोस्टवर केवळ चाहतेच नाही तर बॉलीवूड इंडस्ट्रीमधील स्टार्सही कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवरने एप्रिल २०१६ मध्ये लग्न केले होते. दोघांची पहिली भेट अलोन चित्रपटाच्या सेटवर झाली होती, जिथे दोघे एकेमेकांचा प्रेमात पडले. दोघांनी २०१५ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती आणि एका वर्षानंतर ते विवाहबंधनामध्ये अडकले. दोघांची जोडी चाहत्यांमध्ये खूपच पसंत केली जाते. आता ते लग्नाच्या सहा वर्षानंतर आईबाबा होणार आहेत.

Leave a Comment