फक्त चादर गुंडाळून बिपाशा बसूने केले प्रेग्नंसी फोटोशूट, फक्त ब्रे स्ट झाकत दाखवले तिने आपले पुढे आलेले पोट…

By Viraltm Team

Published on:

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर प्रमाणे करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बसू देखील लवकरच आईवडील बनणार आहेत. जिथे चित्रपटाच्या रिलीजनंतर आलियाला तिच्या प्रेग्नंसी दरम्यान खूपच कमी पाहिले जात आहे तर बिपाशा सोशल मिडियावर आपले अनेक फोटो शेयर करत आहे. नुकतेच अभिनेत्रीने एक खूपच बोल्ड प्रेग्नंसी फोटोशूट केले आहे ज्यामध्ये तिने कॅमेऱ्याच्या समोरच आपला ड्रेस खोलून सर्वकाही उघड केले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू आपल्या प्रेग्नंसीच्या शेवटच्या स्टेजला आहे आणि लवकरच ती तिच्या बाळाला जन्म देऊ शकते. या अभिनेत्रीने नुकतेच एक खूपच बोल्ड प्रेग्नंसी फोटोशुट केले आहे ज्याला पाहून चाहते देखील आवाक झाले आहेत. या फोटोमध्ये बिपाशाने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे जो कॅमेऱ्याच्या समोरच खोलून तिने सर्वकाही दाखवले आहे.

बिपाशाच्या या फोटोशूटमध्ये तिने जो ड्रेस घातला आहे तो पूर्णपणे खुल्ला आहे. या लुकमध्ये बिपाशा आपल्या मोठ्या बेबी बंपला फ्लॉन्ट करत आहे आणि ड्रेस अशाप्रकारे खुल्ला आहे कि तिचे पाय देखील उघडे दिसत आहेत.

प्रेग्नंट बिपाशाच्या शरीराच्या या भागावर चाहत्यांचा नजरा अडकल्या आहेत ते बिपाशाचे ब्रे स्ट आहेत. वास्तविक बिपाशाचा ड्रेस तसे तर पूर्ण खुल्ला आहे पण फक्त ब्रे स्टजवळ अडकला आहे. बिपाशाने सुरुवातीला आपली प्रेग्नंसी पब्लिक केली नव्हती. खूपच वेळाने तिने पती करण सिंह ग्रोवरसोबत बोल्ड फोटो शेयर करून आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment