एक दोन नव्हे तर ६ लोकांसोबत बिपाशा बसूने बनवले आहेत संबंध, नाते तुटल्यानंतर मिळाले खरे प्रेम…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री बिपाशा बसूने नुकतच आपला वाढदिवस साजरा केला आहे. ७ जानेवरी १९७९ रोजी जन्मलेली बिपाशा बसू ४४ वर्षाची झाली आहे. बिपाशाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्क्रीनवर अनेक अभिनेत्यांसोबत रोमांस केल्यानंतर पर्सनल लाईफमध्ये देखील अनेक लोकांसोबत रोमांस केला. तसे तर अभिनेत्रीने करण सिंह ग्रोवर सोबत आनंदी आयुष्य जगत आहे पण तिचे इतर लोकांसोबत देखील अफेयर राहिले.

मिलिंद सोमन: बिपाशा बसूला सुपरमॉडल राहिलेला मिलिंद सोमनवर देखील प्रेम जडले होते. पण अभिनेत्रीचे हे अफेयर जास्त काळ टिकले नाही. असे म्हंटले जाते कि बीपश आणि मिलिंदची भेट मॉडलिंग असाइनमेंट दरम्यान झाली होती. बिपाशा आपल्या बीजी शेड्युलमुळे मिलिंदला वेळ देऊ शकत नव्हती त्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले.

डीनो मोरिया: विक्रम भट्टच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या राज चित्रपटामुळे बिपाशाला खूप प्रसिद्धी मिळाली. यादरम्यान बिपाशाचे अभिनेता डीनो मोरियासोबत अफेयरच्या चर्चा खूपच रंगल्या होत्या. राज चित्रपटाच्या शुटींग दरम्यान दोघे एकत्र आले होते. पण काही दिवसांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

जॉन अब्राहम: बिपाशा बसूचे अभिनेता जॉन अब्राहमसोबत देखील अफेयर राहिले होते. साया चित्रपटाच्या शुटींगदरम्यान दोघे जवळ आले होते. पण जॉन अब्राहमकडून एक अशी चूक झाली ज्यामुळे बिपाशा त्याच्यापासून दूर गेली. त्याच्या या चुकीची बिपाशा माफी देऊ शकली नाही आणि दोघे वेगळे झाले.

राणा दग्गुबाती: दम मारो दम चित्रपटाच्या शुटींगदरम्यान राणा दग्गुबाती आणि बिपाशा बसू दरम्यान जवळीक वाढली होती. शुटींगदरम्यान दोघे एकमेकांना डेट करू लागले होते. पण हे नाते देखील फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले.

सैफ अली खान: बिपाशा बसूचे नाव अभिनेता सैफ अली खानसोबत देखील जोडले गेले. दोघे जेव्हा रेस २ चित्रपटाची शुटींग करत होते तेव्हा जवळ आले होते पण चित्रपट पूर्ण झाल्यानंतर २०१२ मध्ये सैफने अचानक करीना कपूरसोबत लग्न केले ज्यानंतर बिपाशा एकटी पडली.

हरमन बवेजा: २०१४ मध्ये हरमन बवेजा आणि बिपाशा बसूच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. पण फक्त सहा महिने हे कपल एकत्र राहिले ज्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. पण यामागचे कारण सांगण्यास दोघांनी देखील नकार दिला होता.

करण सिंह ग्रोवर: अलोन चित्रपटाच्या शुटींगदरम्यान करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बसू एकत्र आले होते. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघे एकमेकांना डेट करू लागले. ३० एप्रिल २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले. तथापि बिपाशासोबत लग्न करण्यापूर्वी करणने दोन वेळा लग्न केले होते आणि दोन्ही वेळा त्याचा घटस्फोट झाला होता.

Leave a Comment