ब्लाऊजच्या नावावर भूमी पेडणेकरने घातले असे काही कि राहिलं सगळचं उघडं, पाहून लोक म्हणाले; हिचे तर उर्फीपेक्षा…

By Viraltm Team

Published on:

दिवाळी पार्टीदरम्यान अनेक अभिनेत्री आपला फॅशन सेंस दाखवत आहेत. असे वाटत आहे कि जणू फॅशन विकच सुरु आहे. एकापेक्षा एक अंदाजामध्ये अभिनेत्री आपल्या लुक दाखवत आहेत. भूमी पेडणेकरच्या आउटफिटने तर कहरच केला. कारण अभिनेत्री इतक्या बोल्ड अवतारामध्ये कधीच दिसली नाही. दिवाळी पार्टीमध्ये भुमिक पहिल्यापेक्षा जास्त ग्लॅम, स्टाईल आणि रिव्हिलिंग आउटफिट्समध्ये दिसली. लोकांचा विश्वासच बसत नव्हता कि हि भूमी आहे. खासकरून सोनम कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये तिच्या ड्रेसच्या चर्चाच जास्त होत होत्या.

नुकतेच सोनम कपूरने देखील दिवाळीसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते आणि जवळच्या सर्व लोकांव्यतिरिक्त अनेक बॉलीवूड कलाकार देखील पार्टीमध्ये सामील झाले होते. पार्टीदरम्यान भुमिक पेडणेकर जेव्हा पार्टीमध्ये पोहोचली तेव्हा सर्व कॅमेरे तिच्याकडेच वळले.

व्हाईट कलरच्या वेगळ्या दिसणाऱ्या आउटफिटमध्ये भूमि पेडनेकरने आपल्या बोल्डनेसने सर्वांचेच होश उडवले. लेहेंगा स्टाईलमध्ये भूमीने चोळी किंवा ब्लाऊजच्या जागी स्ट्रॅपलेट ब्रॅलेट घातला होता. बॅकलेस ड्रेसमध्ये भूमीने जबरदस्त पोज दिली. भूमीचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

सोशल मिडियावर हे फोटो येताच आता युजर्स देखील खूप हैराण झाले आहेत आणि तिच्या फोटोंवर भरभरून कमेंट देखील करत आहेत. खासकरून भूमीच्या या ड्रेसबद्दल लोक खूपच निगेटिव्ह कमेंट देखील पाहायला मिळत आहेत.

बहुतेक लोकांना तिचा हा अंदाज बिलकुल आवडलेला नाही. तर काही युजर्स तिची तुलना उर्फी जावेदसोबत करत आहेत. एका युजरने तर लिहिले आहे कि उर्फी जावेद खूपच बदनाम आहे. कारण बॉलीवूड सेलेब्स देखील तिच्यासारखी विचित्र आउटफिट्स कॅरी करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment