भूमी पेडणेकरने आपल्या हॉट लुकने पुन्हा उडवले सर्वांचे होश, पाहून चाहते झाले पाणी पाणी…

By Viraltm Team

Published on:

भूमी पेडणेकरचा नवीन लुक सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. जो तिने काही तासांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. या फोटोमध्ये तिने ग्रीन कलरचा सिल्क बॅकलेस, ऑफ शोल्डर, फ्रंट कट ड्रेस घातलेला दिसत आहे. या लुकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने आपल्या लुकला कॅमेऱ्यासमोर चांगलेच फ्लॉंट केले आहे.

भूमीने या लुकला न्यू ड ग्लिटरी मेकअप आणि स्मोकी आईजने कंप्लीट केले आहे. यासोबत तिने केसांना बन केले आहे आणि कानांमध्ये छोटे छोटे ईयररिंग्स कॅरी केले आहे. भूमी या लुकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तिने या लुकमध्ये आपली टोन्ड फिगर देखील फ्लॉंट केली आहे. चाहते जिथे एकीकडे तिच्या अंदाजाचे कौतुक करताना थकत नाही आहेत तर अभिनेत्रीच्या फिगरने देखील सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

दुसरीकडे भूमी आणि तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवताच सिद्ध केले कि तिच्यासाठी कोणतीही भूमिका अवघड नाही. भूमी कोणत्याही भूमिकेमध्ये स्वतः चागली जुळवून घेते. अशामध्ये तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. अभिनेत्रीला नेहमी अनेक नवीन प्रोजेक्ट्ससाठी ऑफर्स मिळत असतात.

भूमीच्या जवळ सध्या अनेक चित्रपट लाईनमध्ये आहेत. लवकरच ती अफवाह चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सुमित व्यास देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. याशिवाय भूमी भीड, भक्षक, द लेडी किलर आणि मेरी पत्नी सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌏 (@bhumipednekar)

Leave a Comment