मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मोनालिसाने या इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तथापि आता मोनालिसाने भोजपुरी इंडस्ट्रीमधून स्वतःला दूर केले आहे. अभिनेत्री आता बॉलीवूड आणि हिंदी टीव्ही सिरियल्समध्ये पाहायला मिळत आहे.
मोनालिसाची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. इंस्टाग्रामवर तिचे ५.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. आज देखील तिला भोजपुरी इंडस्ट्री मध्ये पसंद केले जाते. मोनालिसा नेहमी आपले फोटो सोशल मिओदियावर शेयर करत राहते. नुकतेच मोनालिसाने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेयर केला आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मिडियावर खुच वेगाने व्हायरल होत आहेत. चाहत्यांद्वारे तिचे फोटो खूपच पसंद केले जात आहेत.
अभिनेत्रीने वेस्टर्न आउटफिटमध्ये आपले फोटो शेयर केले आहेत. मोनालिसाने पर्पल कलरच्या स्कर्टसोबत लाईट पिंक कलरचा शर्ट पेयर केला आहे. याशिवाय तिने शर्टचे बटन खुले केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच किलर दिसत आहे.
या आउटफिटमध्ये तिच्यावरून नजर हटवणे खूपच अवघड आहे. याशिवाय तिने लाईट लिपस्टिक लावली आहे आणि पांढऱ्या मोत्याचे झुमके घातले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत. या फोटोजमध्ये मोनालिसाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेयर केले आहेत. मोनालिसा या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने आपल लुक कम्पलीट करण्यासाठी पांढरे शूज घातले आहेत.
मोनालिसा सोशल मीडियावर खूपच सक्रीय राहते. ती नेहमी आपले फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, आई एम इन ऐ ओव ऑफ द ब्यूटीफुल मूवमेंट लाइफ हॅज गिवेन मी. मोनालिसा सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक मानली जात होती. त्यानंतर मोनालिसाने बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला. तिने अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे.
View this post on Instagram