बॉलीवूडमध्ये कलाकारांना १५-२० वर्षे स्ट्रगल केल्यानंतर देखील संधी मिळत नाही. तर काही कलाकार लहानपणीच बॉलीवूडमध्ये येतात आणि नाव कमवतात. २०१५ मध्ये आलेला सलमान खानचा बजरंगी भाईजान सुपरहिट झाला होता. हा चित्रपट एका मुन्नी नावाच्या मुलीवर केंद्रित होता. मुन्नीची भूमिका करणारी अभिनेत्रीचे नाव हर्षाली मल्होत्रा होते.
बजरंगी भाईजान चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी बाल कलाकार हर्षाली मल्होत्रा उर्फ मुन्नी आता मोठी झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपला १५ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडेचे फोटो हर्षालीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. हर्षाली सोशल मीडियावर खूपच सक्रीय राहते आणि ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत बातचीत करते. तिला सोशल मिडियावर चाहत्यांद्वारे खूप पसंद केले जाते.
नुकतेच १३ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर हर्षाली ऑफिशियल टीनएजर झाली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या खास प्रसंगी हर्षालीसाठी केक देखील खास प्रकारे बनवण्यात आला होता ज्यावर ऑफिशियल टीनेजर लिहले होते.
आपल्या वाढदिवसाशी हर्षाली पिंक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सोशल मिडियावर पोस्ट शेयर केल्यानंतर हर्षालीला चाहत्यांकडून शुभेच्छा मिळू लागल्या. इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करत हर्षालीने लिहिले होते कि आज माझा वाढदिवस आहे मी आता ऑफिशियल टीनएजर झाले आहे.
View this post on Instagram
बजरंगी भाईजान चित्रपट रिलीज झाल्यानंतर हर्षाली रातो-रात स्टार बनली होती. बजरंगी भाईजानच्या अगोदर तिने कुबूल सिरीयलमध्ये काम केले होते. याशिवाय हर्षाली सावधान इंडियाच्या एका एपिसोडमध्ये देखील दिसली आहे. सध्या ती जाहिरातींमध्ये खूप पाहायला मिळते. हर्षलीने खूपच कमी वयामध्ये संपूर्ण देशामध्ये लोकप्रियता मिळवली आहे.
View this post on Instagram