प्रसिद्ध गायकावर कोसळला दु:खाचा डोंगर, नवजात बाळाचे निधन, भावुक पोस्ट शेयर करत दिली माहिती…

By Viraltm Team

Published on:

बी प्राक आणि त्याची पत्नी मीरा बच्चन आपल्या दुसऱ्या मुलाबद्दल खूपच उत्साही होते. पण मुलीच्या जन्मानंतर लगेच बाळाचे निधन झाले. बी प्राकने चाहत्यांसोबत एक स्टेटमेंट जरी करत खास निवदेन देखील केले आहे. या वाईट काळामध्ये त्यांच्या प्राईव्हसीची लोकांनी काळजी घ्यावी असे देखील त्याने म्हटले आहे.

बी प्राकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करत हि दुखद बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे कि, आम्हाला अतिशय दुखद होत सांगावे लागत आहे कि आमच्या नवजात बाळाचे निधन झाले आहे. आम्ही आईवडील म्हणून खूपच कठीण काळामधून जात आहोत.

बी प्राक पुढे लिहितो कि मी सर्व डॉक्टर आणि स्टाफचा खूप आभारी आहे कारण त्यांनी बाळाला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. आम्ही या नुकसानीबद्दल खूपच दुखात आहोत. आम्ही तुम्हाला निवेदन करतो कि आमच्या या दुखाच्या काळामध्ये आमच्या प्राईव्हसीची काळजी घ्यावी. २०२० मध्ये बी प्राक बाबा बनला होता. त्याला एक मुलगा देखील आहे.

बी प्राकचे नवीन गाणे इश्क नहीं करते नुकतेच रिलीज झाले आहे. हे त्याचे खूपच इमोशनल गाणे आहे. बी प्राकने या गाण्याला कंपोज देखील केले आहे. माहितीनुसार इमरान हाशमीच्या वाढदिवसाच्या दिवशी हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by B PRAAK(HIS HIGHNESS) (@bpraak)

बी प्राकची पत्नी मीरा बच्चन एक फिटनेस ट्रेनर म्हणून काम करते. तिला मनोरंजन सृष्टीपासून दूर राहायला आवडते. तथापि ती सोशल मिडियावर खूप सक्रीय असते. इंस्टाग्रामवर तिची तगडी फॅन फोलोविंग आहे. जिथे ती चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

Leave a Comment