बोल्डनेस दाखवण्याच्या चक्करमध्ये २० वर्षाची हि अभिनेत्री दाखवून बसली भलतेच काही, लोक म्हणाले हि तर पॉ’र्न स्टार…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आतापर्यंत डेब्यू देखील केलेला नाही पण बोल्डनेसद्वारे प्रसिद्धी कशी मिळवायची हे त्यांना चांगलेच माहिती आहे. अशामधीलच एक अभिनेत्री आहे अवनीत कौर. २० वर्षाची अवनीतचा अजूनपर्यंत बॉलीवूडमध्ये डेब्यू झालेला नाही. पण तिच्या बोल्डनेसच्या चर्चा सगळीकडे आहेत.

अवनीत सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते आणि ती एकापेक्षा एक हॉट व्हिडीओ आणि फोटो शेयर करून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. नुकतेच अवनीत कौरने असेच काही केले आहे. वास्तविक अवनीत सध्या अबू धाबीमध्ये व्हेकेशनवर आहे. तिथून तिने आपला बोल्ड व्हिडीओ शेयर केला आहे.

या व्हिडीओमध्ये अवनीत ब्लॅक रिवीलिंग ड्रेस घातलेली पाहायला मिळत आहे आणि कॅमेऱ्या समोर सिजलिंग अदा दाखवत आहे. सोशल मिडियावर युजर्सला तिचा हा अंदाज जरादेखील आवडलेला नाही आणि पुन्हा एकदा अभिनेत्रीला ट्रोल व्हावे लागले आहे.

एका युजरने अवनीतचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट करत पॉ’र्न स्टार अवनीत कौर असे लिहिले आहे. तर एका युजरने लिहिले आहे कि जसे मी इंस्टाग्राम उघडले तुझी बॉडी दिसली, या जनरेशनला काय झाले आहे. तर दुसऱ्या एका युजरने तुझी इज्जत घालवू नको, हा योग्य मार्ग नाही, योग्य दिशेला लक्ष केंद्रित कर न्यूड होण्यात नाही असे लिहिले आहे.

याआधी देखल अवनीत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेयर करून ट्रोलिंगचा शिकार झाली होती. अवनीत टिकू वेड्स शेरू चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटामध्ये अवनीत तिच्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या नवाज़ुद्दीन सिद्दीकीसोबत रोमांस करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतने केली आहे. अवनीत एक फेमस चाईल्ड आर्टिस्ट राहिली आहे आणि ती अनेक जाहिरातींमध्ये देखील पाहायला मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment