ब्लॅक मोनिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उतरली अवनीत कौर, खूपच हॉट आणि बोल्ड फोटोंनी वाढवला सोशल मिडियाचा पारा…

By Viraltm Team

Published on:

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आणि सोशल मिडिया सेंसेशन अवनीत कौरला कोणाच्याही ओळखीची गरज नाही. आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबत अवनीत सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील खूपच चर्चेमध्ये आहे. ती सोशल मिडिया अकाऊंटवरून आपले खूपच बोल्ड आणि हॉट फोटो शेयर करत असते. आता पुन्हा एकदा तिने ब्लॅक मोनिकिनीमध्ये फोटो शेयर करून इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरने ब्लॅक कलरची मोनोकिनी घातली आहे आणि यामध्ये ती खूपच किलर अदा दाखवत आहे. अलादीनची अभिनेत्री अवनीत कौरने खूपच बोल्ड फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंट इंस्टाग्रामवरून शेयर केले आहेत, ज्यावर लोकांना भरभरून लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.

अवनीत कौर सेक्सी ब्लॅक कलरची मोनिकिनी घालून स्विमिंग पूलच्या मध्ये उभी आहे आणि कॅमेऱ्यासमोर पाहत ती किलर अंदाजामध्ये पोज देताना दिसत आहे. अवनीत कौरचे मदहोश करणारे फोटो पाहून लोक तिचे दिवाने झाले आहेत आणि तिच्या अदांवर घायाळ होत आहेत.

अवनीत सोशल मिडियावर तसे तर नेहमी हॉट आणि बोल्ड फोटो शेयर करते. ब्लॅक कलरची टाईट मोनिकिनीमध्ये टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर खूपच सेक्सी आणि बोल्ड दिसत आहे. यासोबत तिने हॉट अंदाजामध्ये पुलाजवळ उभे राहून फोटो काढले आहेत.

खूपच बोल्ड फोटोशूटमध्ये अवनीत कौरने ब्लॅक कलरचा चष्मा देखील घातला आहे आणि आपल्या लुकला आणखीन हॉट बनवण्यासाठी तिने केसांना ओपन ठेवले आहे. ज्यामुळे ती आणखीनच किलर दिसत आहे. मोनोकिनीमध्ये अवनीत कौर खूपच सुंदर आणि होश उडवणारे पोज देऊन लोकांना आकर्षित करत आहे. अवनीतने आपल्या हॉट अंदाजाने लोकांना घायाळ केले आहे. एक चाइल्ड आर्टिस्ट म्हणून अवनीत कौरने आपल्या करियरची सुरुवात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

ती जेव्हा ९ वर्षाची होती तेव्हा तिने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. अवनीत कौरला सर्वात जास्त प्रसिद्धी अलादीन सिरीयलमधून मिळाली. ज्यामध्ये अभिनेत्रीने जस्मिनची भूमिका केली होती. हि बोल्ड अभिनेत्री कंगना रनौतच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

Leave a Comment