२० वर्षाच्या या अभिनेत्रीने दाखवला इतका बोल्डनेस, फक्त ब्रा घालूनच पडली घराबाहेर, पाहणारे लोक म्हणाले; ब्रा तर कशाला…

By Viraltm Team

Published on:

अलादीन सिरीयलमध्ये यास्मिनची भूमिका साकारणारी अभिनेत्री अवनीत कौर रियल लाईफमध्ये देखील खूपच हॉट आहे. मालदीवमध्ये व्हेकेशन घालवल्यानंतर २० वर्षाची अभिनेत्री अवनीत आता दुबईमध्ये एन्जॉय करत आहे. जिथे ती फक्त ब्रा घालून फक्त गाऊनमध्ये हॉटेलमधून बाहेर पडली.

अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. समोर आलेल्या या फोटोमध्ये २० वर्षाची अवनीत इतकी जास्त बोल्ड दिसत आहे कि तिला लोक पाहतच राहिले. व्हाइट कलरची ब्रा घालून ती हॉटेलमधून बाहेर पडली. अभिनेत्रीचा हा बोल्डनेस पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

खास गोष्ट हि आहे कि अवनीतने ब्रामध्ये फ्रंट साईडला एक नॉट देखील बांधली आहे. ज्यामध्ये एक कापड अशाप्रकारे फसवले आहे कि त्याला गाऊनचा लुक देत आहे. अभिनेत्री अवनीत कौरने घातलेला हा गाऊन खूपच रिवीलिंग आणि हॉट आहे.

अवनीत कौरचा हा लुक ज्यानेदेखील पाहिला तो अभिनेत्रीच्या बोल्डनेसवर फिदा झाला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खुर्चीवर बसून कॅमेऱ्याकडे बघताना दिसत आहे. अभिनेत्री अवनीत कौरचा हा किलर लुक खूपच अप्रतिम आहे.

अवनीत कौरने आपले हे फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. फोटो शेयर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि मी कलर्समध्ये जीवन जगत आहे. अभिनेत्रीच्या या लुकवर तिचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत आणि तिचे कौतुक देखील करत आहेत.

याआधी अवनीतने मालदीवच्या व्हेकेशनचे असेच काही फोटो शेयर केले होते. जे फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना घाम फुटला होता. या फोटोंमध्ये अवनीतने जास्तकरून आपला बोल्ड अवतारच दाखवला होता. खास गोष्ट हि आहे कि अवनीत अनेक वेळा अशाप्रकारचे बोल्ड फोटो शेयर करत राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)


तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

Leave a Comment