२० वर्षाची प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर खूपच हॉट आहे आणि सोशल मिडियावर ती अनेक सुंदर फोटो शेयर करत असते. अवनीतचे अनेक लुक्स आणि कपडे असे आहेत कि तिचा हॉटनेस आणि बोल्डनेसने मलायका-ईशाला देखील मात देतो. चला तर अशाच काही फोटोंवर नजर टाकूया जे खूपच जास्त बोल्ड आहेत आणि अवनीतच्या चाहत्यांना देखील खूप पसंद आहेत.
हे दोन्ही फोटो अभिनेत्री अवनीत कौरचे आहेत. पहिल्या फोटोमध्ये अवनीत कौर पिवळ्या रंगाच्या एका स्टायलिश ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने फक्त चादर लपेटून घेतली आहे.
खूपच बोल्ड दिसत असलेली अवनीत कौर या फोटोमध्ये एक हाई-स्लिट सॅटिनचा ड्रेस घातलेली पाहायला मिळत आहे. साईड पोजमधून जितके समजत आहे असे वाटत आहे कि या ड्रेसमध्ये तिने वरून एक स्ट्रॅपी ब्रॅलेट घातली आहे.
या फोटोमध्ये अवनीतने बिकिनी घातली आहे आणि ती समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूमध्ये आपले गुढगे टेकून बसली आहे. आपल्या पायांना अभिनेत्रीने एक फ्लोरल कपड्याने झाकले आहे आणि तिचे केस देखील मोकळे आहे.
अवनीत कौरचे हे फोटो पाहून असे वाटत आहे कि अभिनेत्री खूपच स्पोर्टी आहे आणि आपल्या फिटनेसची देखील विशेष काळजी घेते. स्पोर्ट्स ब्रा, जॉगर्स आणि लूज जॅकेट परिधान केलेल्या अवनीतने धमाकेदार बोल्ड फोटो काढला आहे.
या खूपच सेक्सी फोटोमध्ये अवनीत कौर कदाचित मालदीवमध्ये आहे आणि बिकिनी घालून पाण्यावर पडलेल्या एका जाळीला लपेटून घेतले आहे. एरियल शॉटवाल्या या ड्रेसमध्ये अवनीत आपल्या बॉडीला फ्लॉंट करताना दिसत आहे.