आशुतोष राणा बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील असा अभिनेता आहे ज्याने पुन्हा एकदा आपल्या शानदार अभिनयाने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या अभिनेत्याने नुकतेच शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामध्ये सीनियर ऑफिसरची भूमिका केली होती आणि अतिशय सुंदररित्या आपली भूमिका त्याने मोठ्या पडद्यावर साकारली होती.
तथापि गेल्या काही वर्षांपासून हा अभिनेता चित्रपटामध्ये सक्रीय नव्हता आणि सर्वांना वाटले कि आशुतोष राणाचे करियर आता संपले आहे. पण नुकतेच पुन्हा एकदा अभिनेत्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अभिनेत्याच्या अभिनयाशिवाय तो त्याच्या सुंदर पत्नीमुळे देखील चर्चेमध्ये आहे.आशुतोष राणा सध्या त्याच्या पठाण चित्रपटामधील भूमिकेमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. पण याशिवाय हा अभिनेता आपल्या सुंदर पत्नी रेणुकामुळे देखील चर्चेमध्ये आला आहे. वास्तविक आशुतोष रणची सुंदर पत्नी रेणुकाच्या अदांमुळे लोक दिवाने होत आहेत. पाहता पाहता लोक या अभिनेत्याच्या सुंदर पत्नीचे दिवाने झाले आहेत. चला तर आपण रेणुकाला पहिल्या नजरेमध्ये पाहिल्यानंतर लोक तिच्यावरून नजर हटवू शकत नाही आहेत.
आशुतोष राणाच्या पत्नीला पाहून ज्या लोकानी पठाण चित्रपट पाहिला आहे त्यांचे म्हणणे आहे कि दीपिका पदुकोन पेक्षा देखील जास्त आशुतोष राणाची पत्नी सुंदर आहे आणि लोक पहिल्या नाज्रेम्ध्येच तिचे दिवाने झाले आहेत. पाहता पाहता लोक रयुकाच्या सुंदर अदांवर फिदा झाले आहेत आणि म्हणून लागले आहेत कि रेणुका पेक्षा जास्त सुंदर अभिनेत्री बॉलीवूडमध्ये दुसरी नाही.रेणुका शहाणे अतिशय साधेपणाने आयुष्य जगते तरीही तिचे सौंदर्य लपून राहत नाही आणि लोकांचे म्हणणे आहे कि आशुतोष राणाप्रमाणे त्याची सुंदर पत्नी रेणुकाने देखील बॉलीवूडमध्ये पुन्हा काम करावे कारण तिच्या सौंदर्यासमोर बॉलीवूडच्या नामी अभिनेत्री फेल आहेत.