छातीच्या मधोमध फाटलेला ड्रेस घालून आशु रेड्डींने शेयर केले बोल्ड फोटो, फाटलेल्या भागातून बाहेर येत होते…

By Viraltm Team

Published on:

बिग बॉस साऊथ फेम अभिनेत्री आशु रेड्डी इंटरनेट सेंसेशन बनली आहे. अभिनेत्री नेहमी आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेयर करताना पाहायला मिळते. अभिनेत्रीचे फोटो सोशल मिडियावर येताच काही मिनिटांमध्ये व्हायरल होतात. समांथा रुथ प्रभू सारखी दिसणारी अभिनेत्री आशु रेड्डीने पुन्हा एकदा आपले सिजलिंग आणि ग्लॅमरस फोटो शेयर केले आहेत. तथापि काही लोकांना तिचे हे फोटो आवडलेले नाही आणि त्यांनी तिची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे.

अभिनेत्रीने नुकतेच आपले काही लेटेस्ट फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेरी व्हाईट फ्रंट ओपेन ड्रेसमधून चाहत्यांना घायाळ करत आहे. अभिनेत्रीचे फोटो इंस्टाग्रामवर येताच काही मिनिटांमध्ये व्हायरल झाले आहेत.

तथापि काही लोक असे देखील आहेत ज्यांना अभिनेत्रीचा हा अंदाज खास पसंद आला नाही. ज्यामुळे युजर्स तिची तुलना उर्फी जावेदसोबत करत आहेत. अभिनेत्री काही प्रमाणात साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सारखी दिसते. ज्यामुळे तिला दुसरी समांथा म्हणून देखील ओळखली जाते.

अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोमध्ये आशु रेड्डी खाली झोपून आपल्या बोल्ड अदा चाहत्यांना दाखवत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या ड्रेसने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. अभिनेत्री आशु रेड्डी सुपरस्टार पवन कल्याण खूपच दिवाणी आहे. अभिनेत्रीने अभिनेत्याच्या नावाचा टॅटू आपल्या रिबच्या जवळ बनवला आहे.

आशु रेड्डीने एकच टॅटू नाही तर आपल्या शरीरावर अनेक टॅटू बनवले आहेत. फोटोमध्ये ती आपल्या हातावरील टॅटू देखील फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अभिनेत्री आपल्या लेटेस्ट फोटोमध्ये जमिनीवर झोपून फ्रंट ओपन वनपीस ड्रेसमध्ये करवी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashu Reddy (@ashu_uuu)

Leave a Comment