आश्रमच्या पम्मी पहलवानने मागून सगळे उघडे ठेऊन शेयर केला व्हिडीओ, नंतर बेडवर बसून करू लागली असे चाळे…

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध वेबसिरीज आश्रमच्या अनेक भूमिका दर्शक खूप पसंद करतात आणि त्यामधीलच एक आहे आश्रमची पम्मी पहलवान. या सिरीजमधील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले गेले. तर सिरीजमध्ये पम्मी पहलवानच्या भूमिकेमध्ये दिसलेली अदिति पोहनकरच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लोक दिवाने झाले. अभिनेत्री अदिति पोहनकर सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते. आपली हॉट फोटोंनी ती आपल्या सौंदर्याने जादू करत असते. रियल लाईफमध्ये देखील ती खूपच ग्लॅमरस दिसते.

आश्रमची पम्मी म्हणजेच अदिति पोहनकरची सोशल मिडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. अदितिला तिचे चाहते खूप पसंद करतात आणि पाहता पाहता अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागतात. नुकतेच अभिनेत्रीने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक हॉट व्हिडीओ शेयर केला आहे. ज्याला पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

पम्मी पहलवान नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अदिति पोहनकरने जो व्हिडीओ शेयर केला आहे त्यामध्ये तिने ब्राऊन कलरचा हॉट बॉडीकॉन ड्रेस घातला आहे आणि केस मोकळे सोडून बेडवर एकापेक्षा एक से क्सी पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी आणि रेड हार्टचा पाऊस पाडत आहेत.

अदिति पोहनकरच्या इंस्टाग्रामला पाहून याची माहिती मिळते कि ती किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. सोशल मिडियावर कधी साडीमध्ये तर कधी बिकिनीमध्ये ती फोटो शेयर करून सोशल मिडियाचे तापमान वाढवत असते. अदितिचे प्रत्येक फोटो पाहून चाहते दंग राहतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditi S Pohankar (@aaditipohankar)

Leave a Comment