बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरची छोटी बहिण अंशुला कपूर तसे तर लाइमलाइट पासून दूरच राहणे पसंद करते. पण आता सोशल मिडियावर तिचा एक नवीन फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. अंशुला सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते.
यादरम्यान आता अंशुलाने एक व्हिडीओ शेयर करून खळबळ मानवली आहे. जो सर्वांना खूपच क्रेजी करत आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ बघितल्यानंतर हे सिद्ध होते कि अंशुला रियल लाईफमध्ये खूपच बोल्ड विचारांची आहे.
अंशुलाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि ती आपल्या वन पीस ड्रेसमधून ब्रा बाहेर काढताना दिसत हे. यासोबतच अंशुलाने नो ब्रा क्लब जॉइन केला आहे. वास्तविक रविवारी मित्रांसोबत मस्ती केल्यानंतर जेव्हा अंशुला घरी आली तेव्हा तिने आपला व्हिडीओ शूट केला.
या व्हिडीओला शेयर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, संडे ब्रंचवरून घरी आल्यानंतर सर्वात चांगली फिलिंग. अंशुला कपूरचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. अंशुलाच्या या व्हिडीओला अनेक महिला रिलेट करत आहेत.
एका महिलेने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले आहे कि सीरियसली हि सर्वात चांगली फिलिंग अशे. तर एका युजरने मजेदार कमेंट करताना लिहिले आहे कि पेंडेमिकमध्ये प्रत्येक दिवस हा रविवार असतो. यासोबत काही सोशल मिडिया युजर अंशुलाच्या या व्हिडीसाठी तिला ट्रोल देखील करत आहेत.
अंशुला कपूरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मिडिया युजर्स तिची तुलना अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत करत आहेत. नेटिजंसचे म्हणणे आहे कि अंशुला हळू हळू मलायका अरोरा सारखी बोल्ड चालली आहे. अंशुला आणि मलायकाची चांगली मैत्री आहे.
अंशुलाबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिन्ही भाऊ-बहिणींपेक्षा वेगळी फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आपली लाईफ एन्जॉय करत आहे. अंशुला सध्या वेट लूज ट्रांसफॉर्मेशनवर देखल फोकस करत आहे आणि तिने आपले भरपूर वजन कमी केले आहे. आता असा अंदाज लावला जात आहे कि ती देखील चित्रपटांमध्ये एंट्री करणार आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.