बॉलीवूड स्टार अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या जोडीने प्रत्येकाला मागे सोडले आहे. जिथे देखील हे कपल जाते तिथे सर्व कॅमेरे आणि नजरा हटून यांच्यावर टिकून राहतात. आता पुन्हा एकदा अर्जुन आणि मलायकाचे लेटेस्ट फोटोज समोर आले आहेत.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नुकतेच रितेश सिधवानीच्या घरी रुसो ब्रदर्सच्या वेलकम पार्टीमध्ये सामील होण्यासाठी पोहोचले होते. या पार्टीमध्ये अर्जुन आणि मलायकाला जाताना स्पॉट केले गेले. तेव्हापासून यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत आणि टॉक ऑफ द टाउन बनले आहेत.

अर्जुन आणि मलायका अरोरा एकत्र पार्टीमध्ये सामील होण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान दोघांनी कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज देखील दिल्या. जसे अर्जुन मलायका इथे आले तेव्हा बाकी सर्वजण फिके पडले. या स्टार जोडीला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी स्पर्धाच सुरु झाली.

मलायका अरोरा पुन्हा एकदा बॅकलेस आणि ब्रालेस लुकमध्ये चाहत्यांवर जादू करताना दिसली. पर्पल कलरच्या शिमरी मिनी ड्रेसमध्ये मलायका खूपच हॉट दिसत होती. यादरम्यान कॅमेरामन तीला आवाज देत राहिले आणि अभिनेत्री त्यांना मागे वळून पोज देत होती.

तर दुसरीकडे अर्जुन कपूर हाई हील्समध्ये असलेल्या मलायकाला पाठीमागून होल्ड करताना दिसत होता. खास गोष्ट हि आहे कि यादरम्यान अर्जुन आणि मलायका दोघांनी पर्पल कलरच्या ट्विनिंगमध्ये पाहायला मिळाले. अर्जुन कपूर आणि मलायका आरोरा जिथे देखील एकत्र जातात तिथे सर्व लाइमलाइट लुटतात.

दोघे नेहमी सोशल मिडियावर देखील आपले फोटोज शेयर करतात. मलायका अरोरा अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षाने मोठी आहे. वयाचे इतके अंतर असून देखील दोघांची केमेस्ट्री खूपच मजबूत दिसते. आपल्या प्रत्येक लुकमध्ये महफिल लुटणारी मलायका अरोराचा अंदाज रूसो ब्रदर्सच्या पार्टीमध्ये खूपच स्टाइलिश दिसत होता.
अभिनेत्री यादरम्यान पर्पल करलच्या स्पार्कल ड्रेसमध्ये दिसली. तर अर्जुन कपूरने देखील तिच्या ड्रेसला मॅच करणारा डार्क पर्पल शर्ट घातला होता. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेता अर्जुन कपूर यावेळी आपल्या एक विलेन रिटर्न या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटामध्ये त्याची जोडी अभिनेत्री तारा सुतारियासोबत असणार आहे. २९ जुलै २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.