४९ व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई ? अर्जुन कपूरने दिली अशी प्रतिक्रिया, म्हाणाला; ‘आमच्या आयुष्यामध्ये…’

By Viraltm Team

Published on:

अनेक वेबसाईटवर सध्या अशी बातमी आली आहे कि मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर येणाऱ्या महिन्यांमध्ये आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करू शकतात. हि बातमी सध्या खूपच व्हायरल झाली होती. पण अर्जुन कपूरच्या संतापाने या बातमीला पूर्णविराम दिला आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूरने मलायका अरोराच्या गरोदरपणाच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करताना बरेच काही लिहिले आहे. तो म्हणाला कि इतक्या इतक्या निष्काळजीपणाने अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

हे खूपच असंवेदनशील आणि अनैतिक आहे. अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काय पोस्ट केले आहे ते तुम्हीही पाहू शकता. वास्तविक या रिपोर्टमध्ये मलायका अरोराच्या प्रेग्नंसीचा दावा केला जात होता. यानुसार मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लंडनला गेले होते.

जिथे दोघांनी आपल्या जवळच्या मित्रांना प्रेग्नंसी बद्दल सांगितले होते. अभिनेत्याने यावर संताप व्यक्त करत म्हंटले कि तो नेहमी असे फेक गॉसिप आर्टिकल्स इग्नोर करतो ज्यामुळे जर्नलिस्ट अशी बातमी नेहमी छापत राहतात. इट्स नॉट डन.

अर्जुन कपूरने आपले बोलणे संपवत लिहिले कि आमच्या पर्सनल लाईफसोबत खेळण्याची हिम्मत करू नका. अभिनेत्याची हि प्रतिक्रिया सध्या सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. सध्या याचा स्क्रीन शॉट सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर आपल्या लव अफेयर मुले नेहमीच चर्चेमध्ये राहतात. नुकतेच सोशल मिडियावर मलायकाच्या प्रेग्नंसीच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या ज्यानंतर अर्जुन कपूर संतापला आणि त्याने फेक न्यूज पसरवल्यानंतर मिडिया हाऊसचा चांगलाच क्लास घेतला.

Leave a Comment