मलायका अरोरासोबत लग्नाच्या अगोदरच केला आहे ‘से क्स’, खाजगी प्रश्नावर अभिनेत्याने दिले असे उत्तर, म्हणाला; “व्हिडीओमध्ये जसे…”

By Viraltm Team

Published on:

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराची जोडी खूपच सुंदर आहे. दोघे अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. आता चाहते अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये प्री-मॅरिटल सेक्स आणि मल्टिपल पार्टनर्सवर उघडपणे वक्तव्य केले आहे. सध्या अर्जुन कपूर त्याच्या अपकमिंग निषेध २ वेब सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

जेव्हा अर्जुन कपूरला विचारले गेले कि एक स्त्री, एक पुरुष ही भारताची ओळख आहे. एकदाच जगा, एकदाच मरा आणि एकदाच लग्न करा. तुम्हाला याबद्दल कसे वाटते? लग्नापूर्वी अनेक जोडीदार असणे आणि सेक्स करणे योग्य आहे का?

यावर उत्तर देताना अर्जुन म्हणाला कि, ही ओळख कोणी निर्माण केली? आपण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना भेटतो आणि रिलेशनशिप एक्स्प्लोर देखील करतो. पण लग्न हि खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट नात्याम्धेय राहणे आहे. तुम्हाला लग्नापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक स्टेजमधून जावे लागते. असे नाही कि तुम्ही पहिले एका व्यक्तीला भेटता आणि लगेच लग्नाचा निर्णय घेता.

यानंतर अर्जुन म्हणाला कि, २० व्या वर्षी तुम्हाला प्रेमाबद्दल काय माहिती असते. ही व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल? त्यावेळी असे खरच असे वाटते का की तुम्ही प्रेमात पडला आहात. आधी तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

तुम्ही मला अनेक जोडीदारांबद्दल विचारता. हे काही व्हिडीओ गेमसारखे नाही. याशिवाय अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच आसमान भारद्वाजच्या कुत्ते चित्रपटामध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

Leave a Comment