जॉर्जिया एंड्रियानी स्टायलिश मोनोकिनीमध्ये बोल्ड फोटो शेअर करत वाकून दाखवू लागली तिचे…, तिचा किलर लुक पाहून चाहत्यांचा देखील सुटला ताबा…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. अभिनेत्री नेहमी आपले हॉट आणि ग्लॅमरस लुकमुळे ट्रेंडवर असते. नुकतेच तिने आपले काही लेटेस्ट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने आपल्या लेटेस्ट लुकने खळबळ उडवली आहे.

अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीने आपल्या हॉट आणि बोल्ड फिगरने चाहत्यांना अशाप्रकारे दिवाने बनवले आहे कि लोकांच्या नजर तिच्यावरून हटत नाही आहेत. जॉर्जिया एंड्रियानी नेहमी आपले फोटोज आणि व्हिडीओमुळे सोशल मिडियावर लाइमलाइटमध्ये राहते.

जॉर्जिया एंड्रियानी प्रत्येक वेळी आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना आपला दिवाना बनवते. या फोटोंमध्ये अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीने ब्लॅक कलरचा मोनोकिनी स्टाइलचा नेट ड्रेस घालून किलर पोज दिल्या आहेत.

मोकळे केस आणि डार्क रेट्रो रेड शेड लिप्सटिक लावून अभिनेत्री जॉर्जियाने बाहेरून कोट कॅरी करून आपल्या या लुकला कंप्लीट केले आहे. इंस्टाग्रामवर अभिनेत्री जॉर्जियाची चांगलीच फॅन फोलोविंग आहे. आपल्या फॅन्ससोबत ती आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेयर करून संपर्कात राहत असते. जॉर्जियाने फोटो शेयर करताच अल्पावधीमध्येच तिचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात.

अभिनेत्री आपले फोटोज आणि वर्कआउटचे व्हिडीओ देखील नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करते. अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी सध्या बॉलीवूड अभिनेता अरबाज खानसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेमध्ये आहे.

Leave a Comment