दिवाळी पार्टीनंतर आता बॉलीवूडमध्ये हॅलोविन पार्टीची धूम पाहायला मिळत आहे. नुकतेच ओहरान नावाच्या सोशल एक्टिविस्टने हॅलोविन पार्टीचे आयोजन केले होते. जिथे अनेक कलाकार सहभागी झाले होते. या लिस्टमध्ये सारा अली खान पासून ते शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान देखील पोहोचला होता.
पण सर्वांचे लक्ष जॉर्जिया एंड्रियानीने आपल्याकडे वेधून घेतले. जॉर्जिया एंड्रियानीचे फोटो आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या या लुकला पाहिल्यानंतर लोक फक्त जॉर्जिया एंड्रियानीलाच पाहत राहिले. जॉर्जिया एंड्रियानी अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड आहे.
जॉर्जिया एंड्रियानी या फोटोंमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. तिचा हा अवतार लोकांना खूपच पसंद येत आहे. जॉर्जिया एंड्रियानीचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहेत. जॉर्जिया एंड्रियानी या पार्टीमध्ये ब्लॅक ड्रेसमध्ये पोहोचली होती. तिचा हा लुक समोर येताच सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
जॉर्जिया एंड्रियानी ज्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तो खूपच जास्त घट्ट असल्याचे पाहायला मिळत आहे. जॉर्जिया एंड्रियानीने या हॅलोवीन पार्टीच्या लूकने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यास भाग पाडले. ती या पार्टीमध्ये सर्वांपेक्षा हटके आणि खूपच बोल्ड दिसत होती.
जॉर्जिया एंड्रियानीच्या ड्रेससोबत तिच्या मेकअपला देखील लोकांकडून खूप पसंती मिळाली. तिची लिपस्टिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. जॉर्जिया एंड्रियानी या फोटोमध्ये मलायका अरोरासारखी ती वळून वळून पोज देताना दिसत आहे. जॉर्जिया एंड्रियानी मलायकाचा एक्स पती अरबाज खानला डेट करत आहे. जॉर्जिया एंड्रियानी अरबाज खानपेक्षा वयाने खूप लहान आहे.
View this post on Instagram