अरबाज खानच्या २२ वर्षे लहान गर्लफ्रेंडने पोस्ट केले इतके बोल्ड सेल्फी कि अरबाज खानची झोपच उडाली, पहा हॉट आणि बोल्ड फोटोज…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रयानी आपल्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते. आता पुन्हा एकदा जॉर्जियाने आपले काही लेटेस्ट फोटोज शेयर केले आहेत ज्यामुळे ती टॉक ऑफ द टाउन बनली आहे. मॉडल आणि अभिनेत्री जॉर्जियाने आपला एक लेटेस्ट सेल्फी इंटरनेटवर शेयर केला आहे जो सध्या आगीसारखा व्हायरल झाला आहे.

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये जॉर्जिया प्रमाणापेक्षा जास्त रिवीलिंग ड्रेसमध्ये आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. मिररच्या समोर जॉर्जियाचा हा प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच पसंद आला आहे. यासोबत अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे कि जॉर्जियाने आपल्या याच अदांनी अरबाज खानला दिवाना बनवला आहे आणि घटस्फोटानंतर मलायकाला विसरण्यासाठी तिने खूपच मदत केली आहे.

हे पहिल्यांदा नाही कि जॉर्जियाचा असा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तर याआधी देखील तिने आपले एकापेक्षा एक बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. जॉर्जियाचे इंस्टाग्राम अकाउंट तुम्ही पाहिले तर तुम्हाला याची प्रचीती नक्कीच येईल.

अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानीची जोडी खूपच सुंदर आहे. अरबाज जॉर्जियापेक्षा वयाने २२ वर्षाने मोठा आहे. अरबाज खान ५४ वर्षाचा आहे तर त्याची गर्लफ्रेंड आणि इंटरनेशनल मॉडल आणि डांसर जॉर्जिया एंड्रियानी ३२ वर्षाची आहे. तथापि चाहत्यांना त्यांच्या वयामध्ये इतके अंतर असून देखील हि जोडी खूपच आवडते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment