मॉडल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी आपल्या बोल्ड लुक्समुळे सोशल मिडियावर नेहमी चर्चेचा विषय बनून राहते. नुकतेच पुन्हा एकदा जॉर्जिया एंड्रियानीने आपले काही लेटेस्ट बोल्ड आणि सेंसुअस फोटो शेयर केले आहेत. जॉर्जियाला खूपच कमी कपड्यांमध्ये पाहून नेटीजन्स तिला ट्रोल करत आहेत.
जॉर्जिया एंड्रियानीने नुकतेच टायगर प्रिंट असलेली ब्रा घालून चेहरा लपवत कॅमेऱ्यासमोर पोज दिली आहे. एका फोटोमध्ये ती चेहरा केसांनी झाकलेली दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ती सेक्सी बॅक फ्लॉंट करताना दिसत आहे.
जॉर्जिया एंड्रियानीचे लेटेस्ट फोटो पाहून एकीकडे चाहते एक्साइट होत आहेत तर दुसरीकडे काही लोक तिला कपड्यांवरून ट्रोल देखील करत आहेत. एका सोशल मिडिया युजरने जॉर्जियाला ट्रोल करत लिहिले आहे कि आता फक्त कपडे न घालता फोटो शेयर करणे बाकी राहिले आहे, फॉलोअर्स वाढवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
जॉर्जिया एंड्रियानीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने वेलकम टू बजरंगपुर आणि अतिथि इन लंदन मध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. यासोबत जॉर्जिया अनेक म्युझिक अल्बममध्ये देखील दिसली आहे.
जॉर्जिया एंड्रियानी नुकतेच गुरमीत चौधरीसोबत एक बोल्ड डांस व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली होती. यानंतर जॉर्जिया एंड्रियानी कोणत्याही म्युझिक व्हिडीओ किंवा चित्रपटामध्ये दिसली नाही. जॉर्जिया एंड्रियानी सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. ती नेहमी आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेयर करून नेटीजन्सचे होश उडवत असेत. जॉर्जिया एंड्रियानी सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत रिलेशनशिपमुळे खूप चर्चेमध्ये राहते.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.