असा टॉप घालून विमानतळावर पोहोचली अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी, पाहून सर्वांचेच उडाले होश..

By Viraltm Team

Published on:

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सतत आपल्या बोल्ड ड्रेसमुळे चर्चेमध्ये राहत असते. यावेळी अभिनेत्री जेव्हा मुंबईच्या विमानतळावर दिसली तेव्हा लोकांच्या नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या. या फोटोजमध्ये अभिनेत्रीने खूपच छोटा आणि टाइट टॉप घातलेली दिसली. या क्रॉप टॉपसोबत जॉर्जिया लोअर वेस्ट जींस घातलेली देखील दिसली.

जॉर्जियाने घातलेल्या या टॉपचा गळा इतका खोल आहे कि त्यामधून सर्व काही कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे. जॉर्जिया एंडियानीचे विमानतळावरले फोटो पहा, ज्यामधला तिचा बोल्ड लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये जॉर्जिया एंड्रियानी पांढऱ्या रंगाचा टाईट क्रॉप घातलेली दिसत आहे जॉर्जियाचा हा टॉप इतका घट्ट आहे की त्याची एक झलक पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल की अभिनेत्री यामधून कसा श्वास घेत असेल.

या टॉपसोबत अभिनेत्री लोअर व्हेस्ट डेनिम जीन्स घातलेली दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लुक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून हे तर स्पष्ट वाटत आहे कि जॉर्जियाने हा टॉप ब्रालेस होऊन घातला आहे.

आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने लाइट मेकअपसोबत ओपन हेयर ठेवले आहेत. या फोटोजमध्ये जॉर्जिया मुंबई विमानतळावर किलर लुक्स आणि कातील अदा दाखवताना दिसली. हे फोटोज पाहून तुम्ही देखील जॉर्जियाच्या स्टाइलचे वेडे व्हाल.

जॉर्जिया सोशल मीडियावर देखील एकापेक्षा एक बोल्ड फोटोज शेयर करत राहते. हे फोटोज पाहून तिचे चाहते स्वतःला तिच्या फोटोवर कमेंट करण्यास कंट्रोल करू शकत नाहीत. अभिनेत्री कधी बिकिनी घालून हॉटनेसचा तडका लवते तर कधी रिवीलिंग ड्रेस घालून चाहत्यांना घायाळ करते.

जॉर्जिया आणि अभिनेता अरबाज खान अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांमध्ये वयाचे अंतर खूपच जास्त आहे. पण दोघे जेव्हा कॅमेऱ्यासमोर येऊन पोज देतात तेव्हा त्यांच्यामधील जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment