अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाला पाहून लोकांना फुटला घाम, घट्ट कपडे घालून दाखवली तिने आपली भरगच्च फिगर…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये खान कुटुंब नेहमीच चर्चेमध्ये असते. नुकतेच सलमान खानला धमकी मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंब चर्चेमध्ये आले होते. पण आपण इथे अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी बद्दल बोलत आहोत. जॉर्जिया पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. त्याचे कारण आपल्या अदांनी लोकांना मदहोश करणे आहे. तसे तर जॉर्जिया नेहमी लाइमलाइटपासून असल्याचे पाहायला मिळते पण यावेळी असे काही झाले कि सगळे कॅमेरे तिच्याकडे वळले. जॉर्जियाने आपल्या अदांनी जबरदस्त जलवा दाखवला ज्यामुळे कॅमेरे स्वतःहून तिच्याकडे वळले.

कॅमेरे जॉर्जियाकडे वळताच जॉर्जियाने देखील अतिशय हॉट स्टाईलमध्ये पोज दिल्या. कधी आपल्या केसांना मागे सारत तर कधी वळून पोज देताना ती पाहायला मिळाली. तिचा हा अंदाज लोकांना खूपच पसंद आला. तिचे हे फोटो आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. इतकेच नाही तर जॉर्जियाचा मीडियासोबत फ्रेंडली बिहेव्यर पाहून असे देखील म्हंटले जाऊ शकते कि ती मीडियाशी मैत्री करण्यात प्रभावी ठरत आहे. अशामध्ये तिचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

जॉर्जिया व्हाईट कलरच्या टीशर्ट आणि ग्रीन लोअरमध्ये आपल्या से क्सी आणि बोल्ड अदा दाखवण्यामध्ये कोणतीच कसर सोडली नाही. तिचा किलर अंदाज पाहिल्यानंतर ती आता लोकांमध्ये फेमस होताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर झाल्यानंतर जॉर्जियाच्या चाहत्यांमध्ये आणखीनच वाढ होत आहे. लोक जॉर्जियाचे दिवाने होताना पाहायला मिळत आहेत. सध्या जॉर्जियाची पर्सनल लाईफदेखील चर्चेचा विषय बनली आहे. तिचा अरबाज खानसोबतचे रिलेशन नेहमीच चर्चेत राहते.

अरबाज खान मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर जॉर्जियाला डेट करत आहे. तर दुसरीकडे मलायका अरोरा देखील अर्जुन कपूरला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान त्यांच्या मुलाला को- पॅरेंटिंग एकत्र करत आहेत. दोघे आज देखील त्यांच्या मुलासोबत एकत्र पहायला मिळतात. आता लोक असा अंदाज लावत आहेत कि अर्जुन आणि मलायका लवकरच लग्न करणार आहेत. तर आता आता प्रश्न देखील समोर येतो कि अरबाज आणि जॉर्जिया कधी लग्न करणार.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

Leave a Comment