अनुष्का शेट्टीने आपल्या अभिनयाच्या बळावर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक खास ओळख बनवली आहे. तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुष्काच्या चाहत्यांची लिस्ट खूप मोठी आहे. अनुष्का आपल्या चित्रपट आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेमध्ये राहते.

हेच कारण आहे लोक तिच्यावर भरबरून प्रेम करण्यासोबतच तिला ट्रोल देखील मोठ्या प्रमाणात करतात. अनुष्का बाहुबली चित्रपटामध्ये शानदार अभिनय केला होता. सध्या ती ४० वर्षाची झाली आहे. तिच्या मॅरिटल स्टेटसबद्दल बोलायचे झाले तर ती अजून सिंगल आहे. तिचे नाव साऊथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभाससोबत देखील जोडले गेले आहे.

अनुष्का शर्माची बॉलीवूडमध्ये बाहुबली चित्रपटामधून एंट्री झाली होती. असे ऐकायला मिळाले होते कि अनुष्काने सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून घेतली होती. तिने आपल्या पाठीमागच्या भागातील आणि नेवल एरियाची चरबी याद्वारे कमी केली होती. अनुष्का शेट्टीचे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत राहतात.

अभिनेत्रीचे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील खूप चाहते आहेत. गुगलवर अनुष्का शर्मा मोस्ट सर्च अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचे अपडेट मिळवण्यासाठी सोशल मिडिया युजर नेहमी इंटरनेटवर तिचे सोशल मिडिया अकाऊंट शोधत असतात. सौंदर्याच्या बाबतीत अनुष्का बॉलीवूडच्या अभिनेत्रींना देखील मात देते.

अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे प्राईव्हेट फोटो लिक झाल्यामुळे तिला खूपच शरमिंदा व्हावे लागले होते. अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती अंघोळ करताना पाहायला मिळाली होती. पण नंतर हि गोष्ट समोर आली कि ती अनुष्का नाही तर तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी होती.

अनुष्काला सोशल मिडियावर खूपच शरमिंदा व्हावे लागले. अनुष्काने बाहुबली चित्रपटामध्ये अभिनय करण्यासाठी खूपच मोठी फीस चार्ज केली होती. अनुष्काने साऊथमधील रुद्रमादेवी, मिर्ची आणि अरुंधति सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.