बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते. सध्या ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मिडियावर तिची झलक आपल्याला नेहमी पाहायला मिळते. अनुष्का शर्माच्या लग्नानंतर तिच्या सौंदर्यामध्ये कमालीचा बदल झालेला पाहायला मिळतो.
ती नेहमी पहिल्यापेक्षा जास्त सुंदर झालेली पाहायला मिळते. पण कधी कधी सुंदरी दिसण्याच्या नादात उप्स मुमेंटचे शिकार देखील व्हावे लागते. तिचा एक फोटो सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतो, जो पाहिल्यानंतर वाटते कि अनुष्काने खूपच डीपनेक ब्लाऊज घातला आहे, पण सत्य काही वेगळेच आहे.
रब ने बना दी जोड़ी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये जबरदस्त एंट्री करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी देखील ओळखली जाते. इंडियन पासून ते वेस्टर्न पर्यंत अनुष्का कहरच करत असते. पण अनुष्का शर्मा देखील वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार झाली होती.
ती एका फंक्शनमध्ये साडी घालून गेली होती, जिथे तिचा ब्लाऊज डीपनेक असल्यामुळे तिला खूपच अडचणीचा सामना करावा लागला होता. पण हि बातमी खोट्या फोटोच्या आधारावर बनवण्यात आली होती आणि त्यावेळी ती खूपच व्हायरल झाली होती.
अनुष्का शर्माने २०१९ मध्ये एक अवॉर्ड फंक्शनमध्ये ग्रीन कलरची सुदंर साडी घातली होती. या साडीमध्ये तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते. अभिनेत्रीचा बॅकलेस ब्लाऊजही तिच्यावर सूट होत होता. पण या फंक्शननंतर तिचे अनेक फेक फोटो व्हायरल झाले.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दाखवले गेले कि अभिनेत्रीने खूपच डीपनेक ब्लाऊज घातला होता. तथापि व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून याचा अंदाज लावू शकता कि अभिनेत्रीने इतका डीपनेक ब्लाऊज घातला आहे का नाही.
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती खूप दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण आता ती लवकरच चकदा एक्सप्रेस आणि कनेडा चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये रिएंट्री करणार आहे. तिच्या चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
याआधी अभिनेत्री जीरो चित्रपटामध्ये दिसली होतील. ज्यामध्ये तिने एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. तिचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर फार काही कमाल दाखवू शकला नाही.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.