अनुष्का शर्माने ओलांडल्या ‘बो’ल्ड’ने’स’च्या’ सर्व म’र्या’दा, ‘बि’कि’नीमधील’ हॉ’ट फोटो शेयर करून वाढवले सोशल मिडियाचे तापमान…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिचा पती विराट कोहली आणि मुलगी वामिका सोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. या ट्रीपचे फोटो शेयर करून सध्या अनुष्का शर्मा सोशल मिडियावर चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.

नुकतेच अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये तिचा बो’ल्ड लुक पाहायला मिळत आहे. लुकबद्दल बोलायचे झाले तर अनुष्काने आॅरेंज कलरच्या मोनोकनीमध्ये आपली कि’लर फि’गर फ्लाॅ’न्ट केली आहे.

मोनोकनीसोबत मॅचिंग श्रग कॅरी केला आहे. आपल्या या लुकला अनुष्काने मिनिमल मेकअप, ओपन हेयर्स हॅट आणि A लेटर असणाऱ्या नेक पीससोबत कंप्लीट केले आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर अनुष्का बो’ल्ड अंदाजामध्ये पोज देताना पाहायला मिळत आहे.

पहिल्या फोटोमध्ये ती कॅमेऱ्याजवळ वाकून पोज देताना पाहायला मिळत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये ती लांब उभी आहे. फोटोसोबत अनुष्काने लिहिले आहे कि, आपण स्वतः फोटो घेण्याचा परिणाम असा असतो. यासोबत अनुष्काने पाम ट्री आणि सन इमोजी अॅड केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

याआधी अनुष्काने पती विराटसोबत फोटो शेयर केला होता. फोटोमध्ये अनुष्का डीप नेक प्रिंटेड ड्रेसमध्ये पाहायला मिळत होती. यासोबत गळ्यामध्ये पेंडेड घातला आहे. अनुष्का मेकअप लुकमध्ये पाहायला मिळत आहे. तर विराट ब्लॅक टी-शर्टमध्ये पाहायला मिळत आहे.

अनुष्काचा लवकरच चकदा एक्सप्रेस चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तब्बल ३ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. चित्रपटामध्ये अनुष्का क्रिकेटर झूलन गोस्वामीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी अनुष्काने खूप मेहनत घेतली आहे.

Leave a Comment