अनुष्का शर्माने आपल्या मुलीसंबंधी उघड केले मोठे गुपित, म्हणाली मी आई बनण्याचे कारण रणबीर कपूर आहे त्याच्यामुळेच…

By Viraltm Team

Published on:

प्रत्येक महिलेची हीच इच्छा असते कि प्रेग्नंट झाल्यानंतर ती एक चांगली आई बनावी. अशा स्थितीमध्ये ती एक चांगली आई बनण्याचे क्रेडीट तिचा पती किंवा आईवडिलांना देते. पण तुम्हाला माहिती आहे का कि अनुष्का शर्माने एक गुड मदर बनायचे क्रेडीट रणबीर कपूरला दिले होते. तिने म्हंटले होते कि मी रणबीर कपूरमुळेच एक चांगली आई बनेन, विराट कोहलीच्या पत्नीने असे का म्हंटले होते चला तर मग जाणून घेऊया.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा पूर्व कप्तान विराट कोहलीची जोडी खूपच पॉपुलर जोडी आहे. २०१७ मध्ये दोघे विवाहबंधनामध्ये अडकले होते. नंतर ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या घरी वामिकाचा जन्म झाला. मुलीचा चेहरा अजून देखील त्यांनी दाखवलेला नाही. तथापि वेळोवेळी आपल्याला तिची झलक सोशल मिडियावर पाहायला मिळत असते.

मुलीच्या डिलिव्हरीच्या ३ महिन्यानंतरच अनुष्का कामावर परतली होती. तथापि ती आपल्या मुलीसाठी टाईम काढायचे कधीच विसरत नव्हती. तिने एक वर्किंग वुमन आणि आईमधील ताळमेळ चांगला ठेवला होता. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि अनुष्काने बऱ्याच दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि ती एक चांगली आई बनेल आणि याचे कारण तिने बॉलीवूडचा अभिनेत्री रणबीर कपूर असल्याचे सांगितले होते.

अनुष्का आई बनण्याचे कारण रणबीर कपूर असल्याचा खुलासा स्वतः अनुष्काने केला होता. वास्तविक सध्या अनुष्काचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २०१५ चा आहे. तेव्हा अविवाहित अनुष्काने एक मुलाखत दिली होती. तेव्हा ती आपल्या बॉम्बे वेल्वेट चित्रपटाचे प्रमोशन करत होती. यादरम्यान तिने रणबीरमुळे चांगली आई बनण्याचा दावा केला होता.

अनुष्का म्हणाली होती कि रणबीरला सर्वकाही जाणून घेऊ इच्छित होता. तो सरळ माझ्या मेकअप रूममध्ये यायचा आणि ड्रॉअर उघडून माझी हँड बॅग उघडायचा. जर मी मोबाईल वापरत असेल तर तो मोबाईलमध्ये देखील डोकावत होता. रणबीर एका लहान मुलाप्रमाणे आहे आणि त्याच्या या गोष्टींच्या एक्सपीरियंसमुळे मी म्हणू शकते कि मी एक चांगली आई बनू शकेन.

Leave a Comment