अनुष्का शर्मा पुन्हा होणार आई ! कोहलीच्या कुटुंबामध्ये छोट्या पाहुण्याच्या आगमनाची जय्यत तयारी !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधून रोज नवनवीन बातम्या समोर येत असतात. पण आता पुन्हा एकदा असे काही व्हायरल झाले आहे जे तुम्हाला हैराण करू शकते. वास्तविक सध्या अनुष्का शर्मा खूपच चर्चेमध्ये आहे. आता तुम्ही विचार करत असाल कि तिचा कोणताही चित्रपट रिलीज होत नाहीय तरीही ती चर्चेमध्ये कशी.

खरी गोष्ट हि आहे कि याव्रली ती तिच्या बेबी बंपच्या फोटोमुळे चर्चेमध्ये आली आहे. याअगोदर देखील विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आईवडील बनले आहेत. गेल्या वर्षी ११ जानेवारी २०२१ रोजी अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला होता.

आता पुन्हा एकदा नुत्केच सोशल मिडियावर अनुष्का शर्माचा एक फोटो व्हायरल झाला आहे. तुम्ही या फोटोमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट पाहू शकता. माहितीनुसार अशी बातमी समोर आली आहे कि अनुष्का रूटीन चेकअप साठी मुंबईच्या हॉस्पिटलमध्येमध्ये पोहोचली होती.

जेव्हा ती हॉस्पिटलमधु बाहेर आली तेव्हा तिचा हा फोटो घेतला गेला होता. हा फोटो व्हायरल झाल्यान अंतर आता चाहते असा अंदाज लावत आहेत कि अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आई होणार आहे. पण सत्य काही वेगळेच आहे कारण हा फोटो फेक आहे.

अनुष्का आई होणार नाही. हा फोटो कोणीतरी तयार केला आहे. सध्या असे काही नाही. हा फोटो कोणीतरी तयार करून शेयर केला आहे. सध्या दोघांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत तरी देखील हि जोडी प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे.

Leave a Comment