अनेक वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने दिले सोडून, आता बिनलग्नाचीच बनली आई…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्र्या त्यांच्या बो’ल्ड फॅशनसेन्समुळे खूप प्रसिद्ध असतात. पण खऱ्या आयुष्यामध्ये या अभिनेत्री असा निर्णय घेतात ज्यामुळे एक वेगळाच ट्रेंड सेट होतो. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.

नुकतेच बॉलीवूड अभिनेत्री अनुषा दांडेकरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर करून माहिती दिली होती कि ती एका मुलीची आई बनली आहे. लग्न न करताच आई झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अनुषाचे चाहते देखील तिचा हा निर्णय खूपच बोल्ड असल्याचे सांगत आहेत.

अनुषाने मुलीसोबतसोबत काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. अनुषा एक सिंगल मदर आहे. तिने अजून देखील लग्न केले नाही. अनुषा करण कुंद्रासोबत बरीच वर्षे रिलेशनमध्ये होती. तिचे चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.

पण दोघांचे अचानक ब्रेकअप झाल्यानंतर चाहत्यांचा हिरमोड झाला होता. हि जोडी चाहत्यांची फेवरेट जोडी बनली होती. ब्रेकअप झाल्यानंतर करण कुंद्रा तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनमध्ये आहे. तर अनुषा आता सिंगल मदर म्हणून एन्जोय करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

प्रसिद्ध अभिनेत्री आणि व्हिडिओ जॉकी अनुषा दांडेकरचा कॉस्मेटिक उत्पादनांचा व्यवसाय आहे. अनुषा सोशल मिडियावर खूप सक्रीय असते. दररोज ती आपले एकापेक्षा एक सुंदर फोटो शेयर करत असते. आता नुकतेच अनुषाने आणखीन एक फोटोशूट केलं आहे ज्याचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अनुषा हि फरहान अख्तरची मेहुणी असून शिबानी तिची बहिण आहे.

Leave a Comment