प्रसिद्ध अभिनेत्याच्या २० वर्षीय मुलीने केले पहिल्या से क्स’ब’द्दल धक्कादायक वक्त्यव, म्हणाली; होणाऱ्या वेदना…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपची मुलगी खूपच खुल्या मनाची आहे. ती अनेकवेळा बेधडकपणे बोलताना पाहायला मिळत असते. तिने एका मुलाखतीदरम्यान आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलताना सांगितले होते कि तिच्या या अनुभवामधून लोकांना खूप काही शिकायला मिळते.

अनुराग कश्यपची मुलगी आलियाने नुकतेच तिच्या युट्युब चॅनेलवरून एक व्हिडीओ शेयर करत स्वतःबद्दल अनेक खुलासे केले आहेत. से क्स करताना होणाऱ्या वेदना आणि पॉ र्न फिल्म पाहण्याचा अनुभवाबद्दल देखील तिने या व्हिडीओ द्वारे बरेच काही सांगितले आहे.

आलियाने अनेक दिवसांनंतर पुन्हा व्हिडीओ बनवला आहे. तिच्या व्हिडीओमध्ये तिला युजर्स प्रश्न विचारतात आणि ती त्याचे उत्तर देताना पाहायला मिळत आहे. एका युजरने तिला कसे लोक आवडतात असे विचाले यावर उत्तर देताना ती म्हणाली कि मला अहंकारी आणि फसवणूक करणारे लोक मुळीच आवडत नाहीत.

एका चाहत्याने आलियाला तिच्या ब्रे स्ट बद्दल प्रश्न विचारला त्यावेळी ती म्हणाली कि लहान स्त न खूप चांगले असतात. यावेळी तिने तिच्या बु ब्सविषयी देखील सांगितले ती म्हणाली माझे बु ब्स खूपच लहान आहेत याचा मला अजिबात त्रास होत नाही.

ती पुढे म्हणाली कि तुमचा पार्टनर जर समजून घेणारा असेल तर कोणत्याच गोष्टीमध्ये अडचण येत नाही. तर दुसऱ्या युजर तिला प्रश्न विचारला कि पहिल्यांदा जेव्हा सं बं ध केला तेव्हा र क्त स्त्राव झाला होता का ? यावर ती म्हणाली कि तिला असे काही झाले नाही.

पहिल्यांदा सं बं ध ठेवल्यानंतर र क्त स्त्राव फार कमी होतो. ती पुढे म्हणाली कि माझ्या काही फ्रेंड्सना हा प्रॉब्लेम झाला होता. एका युजरने तिला मा स्ट र बेसनबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली कि हे विशेषतः मुलींसाठी खूपच महत्वाचे आहे. तसे तर हे सर्वांनीच केले पाहिजे. यामुळे तुम्ही तुमच्या शरीराला चांगल्याप्रकारे ओळखू शकता.

Leave a Comment