प्रतिज्ञामधील ठाकून सज्जन सिंहची रियल लाईफ पत्नी आहे खूपच सुंदर, पाहून थक्क व्हाल !

By Viraltm Team

Published on:

स्टार प्लसवरील प्रसिद्ध सिरीयल मन की आवाज प्रतिज्ञा तर सर्वांनीच पाहिलीच असेल. या सिरीयलमध्ये पूजा आणि अरहान महल मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. या सिरीयलमधील सर्व भूमिका दर्शकांना खूपच आवडल्या होत्या. सिरीयल मधील ठाकून सज्जन सिंहची भूमिका तर खूपच लोकप्रिय झाली होती.

ठाकूर सज्जन सिंहची भूमिका अभिनेता अनुपम श्याम ओझाने साकारली होती. अनुपम ओझाचा जन्म २० सप्टेंबर १९५७ रोजी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड मध्ये झाला होता. अनुपम श्याम ओझा खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित आहेत आणि त्यांची पत्नी खूपच सुंदर आहे.अनुपम श्याम ओझाच्या पत्नीचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा तिचे कौतुक कराल. अनुपम श्याम ओझाच्या पत्नीचे नाव सावित्री श्याम ओझा आहे. सावित्री श्याम ओझाने अॅशक्टिंग इंडस्ट्रीमध्ये येण्यापुर्वीच लग्न केले होते. अनुपम श्याम ओझाने मन की आवाज प्रतिज्ञा या सिरीयल शिवाय अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते गांधीगिरी, बैंडिट क्वीन. ७०६ या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसले होते.मन की आवाज प्रतिज्ञा सिरीयलमध्ये अनुपम श्याम ओझाने पूजा गौरच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. अनुपम श्याम ओझाने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये विलनची भूमिका साकारली आहे. त्यांचे वडील त्यांना डॉक्टर बनवणार होता. पण त्यांना लहानपणापासून अॅ क्टिंग करायची होती.

Leave a Comment