बिपाशा…देबिना नंतर आता ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री ‘प्रेग्नंट’, नवऱ्यासोबत पोटावर हात ठेवून दाखवले बेबी बंप…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. अंकिता सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते आणि नेहमी ती आपले फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असते. अंकिता तिचा पती विक्की जैनसोबत देखील रोमँटिक फोटो शेयर करत असते.

नुकतेच अंकिताने असाच एक रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेयर केला आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत. फोटो पाहिल्यानंतर चाहते असा अंदाज लावत आहेत कि अंकिता प्रेग्नंट आहे आणि तिचा बेबी बंप फोटोमध्ये दिसत आहे. सोशल मिडियावर अंकिताचा हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे.

अंकिता लोखंडेने तिचा मित्र आणि पती विक्की जैनसोबत पार्टीचे फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती ब्लू कलरच्या स्टायलिश ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तर विक्की अंकिताच्या पोटावर हात ठेवून पोज देत आहे. असे वाटत आहे कि त्यांनी हा फोटो आपल्या प्रेग्नंसीची घोषणा करण्यासाठी क्लिक केला आहे. अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि तुम्ही जसे आहात जसे राहाल मी तुम्हाला त्याच रुपामध्ये प्रेम करत राहीन.

अंकिता लोखंडेच्या पोस्टवर सोशल मिडिया युजर्स सतत कमेंट करत आहेत. कोणी तिच्या लुकचे कौतुक करत आहे तर कोणी तिला प्रेग्नंसीबद्दल विचार आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे कि, अंकिता तू प्रेग्नंट आहेस का ? तर अनेकजण तिला शुभेच्छा देत आहेत.

फोटोमध्ये विक्कीने अंकिताच्या पोटावर हात ठेऊन पोज दिल्यामुळे चाहते असा अंदाज लावत आहे कि अंकिता लोखंडे प्रेग्नंट आहे. तथापि दोघांनी अजून या बातमीवर काही अधिकृत वक्तव्य केले नाही. पण चाहत्यांना आता अंकिताच्या प्रेग्नंसीची उत्सुकता लागली आहे.

अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले होते. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. तर काही दिवसांपूर्वी दोघेही त्यांच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाले होते, ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

Leave a Comment