MMS लीक झाल्यानंतर हाजी अली दरगाह पोहोचली अंजली अरोरा, लोक म्हणाले; करून करून भागली…

By Viraltm Team

Published on:

लॉक अप कंटेस्टेंट अंजली अरोराचा कथित एमएमएस व्हिडीओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा अंजलीला सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे. वास्तविक नुकतेच ती हाजी अली दरगाह येथे दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. अशामध्ये तिला आता नेटकरी चांगलेच ट्रोल करत आहेत.

दर्ग्यात जाताना अंजली अरोरा खूपच सुंदर एथनिक लूकमध्ये दिसली. यादरम्यान अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर गोड स्माईल देत पोज दिले. तथापि लीक झालेल्या एमएमएस व्हिडीओनंतर नेटिझन्सना तिचा हा अंदाज जरासुद्धा आवडलेला नाही आणि ते तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने म्हंटले कि, शंभर उंदीर खाऊन मांजर हजला गेली. तर एका दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे कि तुझा एमएमएस चांगला होता.

काही दिवसांपूर्वी अंजली अरोराच्या कथित एमएमएस व्हिडीओमुळे खूपच वाद झाला होता. याबद्दल बोलताना व्हायरल एमएमएस वर प्रतिक्रिया करत अंजली ढसाढसा रडू लागली होती. तिने म्हंटले होते कि तिचे देखील कुटुंब आहे आणि हे सर्व खूपच वाईटरित्या प्रभावित करते. तिने म्हंटले कि सोशल मिडियावर काही व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक व्हायरल व्हिडीओमध्ये तिचे नाव वापरत आहेत.

अंजलीने मुलाखतीमध्ये पुढे सांगितले कि, कधी कधी मला वाटते कि जेव्हा या सर्व गोष्टी पाहते तेव्हा हे सर्व का करत आहेत ज्यामध्ये मी नाही. ज्यामध्ये मी नाहीत त्याला इतके का पसरवले जात आहे, माझे देखील कुटुंब आहे, छोटा भाऊ आहे जो हे पाहतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यासोबत अंजलीने ट्रोलर्सबद्दल बोलताना म्हंटले कि तिला आता काहीच फरक पडत नाही. ते काय म्हणतात किंवा तिच्याबद्दल विचार करतात. तिने हे देखील म्हंटले कि जेव्हा तुम्ही प्रसिद्ध होता तेव्हा इतर लोक तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतात.

Leave a Comment