बहिणीच्या मेहेंदीमध्ये बार्बी डॉल बनून पोहोचली अनन्या, लोकांनी घेतले चांगलेच निशाण्यावर…

By Viraltm Team

Published on:

अनन्या पांडेची कजिन अलाना पांडेच्या मेहेंदी सेरेमनीमध्ये अनेक सेलेब्स पोहोचले होते पण अनन्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनन्य खूपच सुंदर क्रॉप टॉप लेहेंग्यामध्ये बार्बी डॉल सारखी दिसत होती.
कजिन अलाना पांडेच्या मेहंदी सेरेमनी मध्ये अनन्या पांडे सर्वात गेग्ल्या अंदाजामध्ये पोहोचली होती. पिंक प्लेन लेहेंगा आणि त्यावर ऑफ शॉल्डर टॉपमध्ये अनन्य खूपच सुंदर दिसत होती तितकेच तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते दंग झाले.
अनन्या पांडेने या लुकला पोनी टेल बनवून आणि कानामध्ये झुमके घालून पूर्ण केले होते. लाइट मेकअप लुकमध्ये अनन्याचे सौंदर्य आणखीनच खुलला होते. आई भावना पांडेसोबत फंक्शनमध्ये अनन्याने एंट्री घेतली आणि आईमुलीच्या जोडीचा अंदाज सर्वांनाच आवडला.
पण एका खास कारणामुळे पुन्ह अएकदा अनन्या सोशल मिडियावर युजर्सच्या निशाण्यावर आली. अनन्याचा हा लुक पाहून सोशल मिडिया युजर्सने तिला त्रोल करायला कोणतीच कमी सोडली नाही. बॉडी शेमिंग करणारे मागे न राहणारे ट्रोलर्सने तिला हाडाचा सापळा देखील म्हंटले.
याआधी देखील अनन्या पांडेला तिच्या फिजिकसाठी ट्रोल केले गेले होते, पण अनन्या ट्रोलर्सला कसे समोरे जायचे हे चांगलेच जाणून आहे. ती आता या गोष्टींची परवा करत नाही. तिला जे चांगले वाटते ते ती करते. अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी सोहेल खानच्या घरी झाली.
जिथे नवरीसोबत अलानाला देखील स्पॉट केले गेले. अलाना देखील सुंदर लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. ती लॉन्ग टाइम बॉयफ्रेंडसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. लग्न १६ मार्च रोजी होणार आहे ज्याआधी प्री वेडिंग सेलिब्रेशंस सुरु आहे.

Leave a Comment