बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार चंकी पांडेची पुतणी आणि अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. अलाना पांडे सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. ती नेहमी आपले कोणतेना कोणते अपडेट चाहत्यांसोबत शेयर करत असते. चाहते देखील तिच्या पोस्टला खूप पसंती देतात. चाहते अलानाच्या पोस्टवर भरभरून प्रेम करताना पाहायला मिळतात.

अलाना नेहमी चर्चेमध्ये बनून राहते. पण यावेळी ती आपल्या एका व्हिडीओमुळे जास्त चर्चेमध्ये आहे. तिच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि ती ऊप्स मुमेंटची शिकार झाली आहे.

अलाना खूपच बोल्ड आहे. ती इंस्टाग्रामवर जबरदस्त बोल्ड फोटो अपलोड करत राहते. माहितीनुसार अलाना असे यामुळे करते कारण बोल्डनेसच्या बाबतीत ती इतर स्टार किड्सला मात देऊ शकेल आणि आपली एक वेगळी ओळख बनवू शकेल. यासोबत ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत देखील अनेक फोटो शेयर करत राहते.

अलानाचा एक व्हिडीओ सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. जेव्हा ती आपल्या आईच्या बर्थडेवेळी असा ड्रेस घालून आली होती, ज्यामुळे ती ऊप्स मुमेंटची शिकार झाली. अलानाने पर्पल कलरचा शॉर्ट स्ट्रिप टॉप आणि व्हाईट स्कर्ट घातला होता. अभिनेत्रीचा स्कर्ट एका बाजूने पूर्णपणे खुल्ला होता. ज्यामुळे तिचे सर्वकाही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले.

बोल्ड दिसण्यासाठी अलाना नेहमी कोणत्याना कोणत्या शॉर्ट ड्रेसमध्ये पाहायला मिळते. पण यावेळी बोल्ड दिसण्यासाठी तिने अंडरगारमेंट्स घातले नाहीत. ज्यामुळे चाहते तिच्यावर कमेंट करत आहेत आणि म्हणत आहे कि तिने व्यवस्थित कपडे घालावेत. तर काही युजर्स अलानाची खिल्ली उडवत आहेत.