‘या’ अभिनेत्रीचा ‘धक्कादायक’ खुलासा, म्हणाली; छाती मोठी दिसावी म्हणून मला ‘ब्रे’स्ट मोठे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांच्या तुलनेमध्ये अभिनेत्रींना जास्त समस्यांचा सामना करावा लागतो असे नेहमी म्हंटले जाते. ज्यांना अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नाही किंवा बॉलीवूडमध्ये त्यांचा कोणताच वाली नाही अशा अभिनेत्रींना तर नेहमी का’स्टिं’ग का’ऊ’चचे शिकार व्हावे लागते.

याशिवाय बॉडी शे’मिंगचा देखील सामना करावा लागल्याचे अनुभव अनेक अभिनेत्रींनी शेयर केले आहेत. अशामध्ये आता एका अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतानाचा अनुभव शेयर केला आहे. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी ब्रे’स्ट सर्जरीचा सल्ला मिळाल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनन्या पांडे आहे. अनन्या पांडेला अनेक वेळेला स्टार किड्सन देखील अडचणींचा सामना करावा लागतो या विधानामुळे नेहमी ट्रोल केले जाते. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान तिने फिल्म इंडस्ट्रीमधील तिच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.

नुकतेच द रणवीर शो’मध्ये आली होती त्यादरम्यान तिने सांगितले कि तिला करियरच्या सुरुवातीला लिं ग भेदाचा सामना करावा लागला. इतकेच नाही तर छाती मोठी दिसावी म्हणून तिला ब्रे’स्ट सर्जरी करून घेण्याचा सल्ला देखील देण्यात आल्याचे तिने यावेळी सांगितले.

अनन्या पुढे म्हणाली कि लोकांनी मला चेहऱ्यासोबत ब्रे’स्ट सर्जरी करण्याचा देखील सल्ला दिला. माझ्यासाठी हे खूपच वेदनादायी होते कारण मी त्यावेळी नुकतेच माझ्या करियरला सुरुवात केली होती. त्यांच्यासाठी हे सर्व बोलणे एक खूपच सामान्य बाब होती.

ते मला नेहमी सांगायचे कि तुला वजन वाढवण्याची गरज आहे यातून मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजत होता. सर्वात वाईट गोष्ट हि होती कि लोक माझ्या शरीराला बघून माझ्याबद्दलचे मत व्यक्त करत होते. अनन्या पांडे हि चंकी पांडेची मुलगी आहे.

करण जौहरच्या स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटामधून तिने बॉलीवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर ती कार्तिक आर्यनच्या ‘पती पत्नी और वो’ आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या ‘गहराइयां’ चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. येणाऱ्या काळामध्ये ती साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत ‘लाइगर’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment