चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची लहान वयातील भूमिका साकारणारा मुलगा आज आहे करोडचा मालक !

By Viraltm Team

Updated on:

बच्चन यांनी चित्रपटात अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या, त्याच भूमिकांनी अमिताभ बच्चन यांना “महानायक” बनविल. ७० आणि ८० दशकामध्ये अमिताभ बच्चन यांचाच जलवा होता आणि आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये तो कायम आहे. तुम्हाला तो मुलगा आठवतोय का? जो अमिताभ बच्चन यांच्या लहान वयातील भूमिका करत असे.

त्या लहान मुलाने अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटात नाहीतर अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्या मुलांन चित्रपटात केलेल्या भूमिका प्रेक्षकांना इतक्या सत्य वाटत होत्या की, तो मुलगा चित्रपटात मोठा होऊन अमिताभ बच्चनच बनणार आहे. आज तुम्हाला उत्सुकता असेल तो मुलगा मोठा होऊन काय करत आहे.70 आणि 80 च्या दशकामध्ये अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड चित्रपट सृष्टीला एकाचढ एक सुपरहिट चित्रपट दिले. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या जीवनाची स्टोरी नेहमी लहानपणापासून सुरु व्हायची. त्यामुळे त्या दिवसात चाइल्ड ऍक्टरला सुद्धा महत्त्वपूर्ण मानल जायच. अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटात या चाइल्ड ऍक्टरने भूमिका बजावल्या आहेत. त्या मुलाचं नाव रवी वलेचा आहे.

1976 मध्ये प्रथमच रवी याने “फकीरा” या चित्रपटातून काम करायला सुरुवात केली होती. पण रवी यांना खरी ओळख मिळाली “अमर अकबर अँथनी” या चित्रपटातून. रविने याव्यतिरिक्त देश प्रेमी, शक्ती, कुली, अशा अनेक चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा लहानपणाच्या भूमिकेचा रोल प्ले केला आहे.रवी या मुलालाच अमिताभ बच्चनच्या लहानपणाचा रोल प्ले करण्यासाठी निवडला जायचं. कारण अमिताभ बच्चन यांच्या तरुणपणातील कहाणी करिता त्यांचं लहानपण दाखवाण खूप आवश्यक होतं. रवी अमिताभ बच्चन यांच्या लहानपणाच्या भूमिकेसाठी एकदम फिट बसत होता. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच रवी दमदार रोल प्ले करत असे. रवी ची ॲक्टिंग पाहून कोणालाही असं वाटत नव्हतं की, रवि व्यक्तरीत अमिताभ बच्चन यांच्या लहानपणाच्या भूमिकेला कोणी दुसरा मुलगा योग्य न्याय देऊ शकेल. रवीने वेगवेगळ्या 300 चित्रपटात काम केले आहे.

चाइल्ड एक्ट्रेस लवकरच खूप मोठ व्हायची इच्छा ठेवतात कारण लवकरात लवकर लीड एक्ट्रेस भूमिका मिळावी. परंतु रवी सोबत असं झालं नाही. रवीने फक्त चित्रपटांमध्ये लहान वयातच भूमिका केल्या. जसजसा तो मोठा होईल तसा त्याचा बॉलीवुड जगतातील जलवा कमी झाला. त्यानंतर रवीने या ग्लॅमरस जगताला सोडून दिले.एका अशा ठिकाणाहून त्यांनी आपल्या करीयरची दिशा बदलली. त्याला त्या ठिकाणी खूप खूप मोठ्या संधी मिळू शकल्या असत्या. परंतु आज आपण रवीच्या या निर्णयाला चुकीचं म्हणू शकत नाही. कारण रवी वलेचा आज एक सक्सेसफुल बिझनेस मॅन आहेत. ते आज करोडो रुपयाचे मालक आहेत.

रवीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद इथे एमबीएची डिग्री घेतली होती. त्यानंतर रवीने स्वतःची कंपनी उघडली. आज आज रवी वलेचा यांच्याकडे अमिताभ बच्चन प्रमाणेच गाडी, बंगला, बँक बॅलन्स आहे. रवी आज 300 करोड रुपयांचा मालक आहे. अमिताभ बच्चन यांचा चित्रपटामध्ये लहान वयातील भूमिका करणाऱ्या रवि यांना आज हि दर्शक विसरलेले नाहीत.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment