जेव्हा पर आपण कॉमेडी बाबत बोलत असतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये “तारक मेहता उल्टा चश्मा” हीच सिरीयल समोर येते. अनेक वर्षापासून हि सिरीयल आपलं मनोरंजन करत आहे. कॉमेडी क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिरीयल मधील प्रत्येक कॅरेक्टरने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या सिरीयल मधील प्रत्येक एका कॅरेक्टरची एक वेगळी खासियत आहे. सिरीयल मधील प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला हसण्यासाठी मजबूर करत असतो. या सिरीयल मध्ये एक कॅरेक्टर असा आहे की तो प्रत्येक वेळा कोणत्या ना कोणत्या अडचणींमध्ये फसत असतो. त्यावेळेस आपल्याला हसु सुद्धा कंट्रोल होत नाही. ते पात्र म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले सर्वांचे आवडते “जेठालाल” हे पात्र आहे.सिरीयल मध्ये जेठालाल १ व्यक्तीला खूप घाबरत असतो. तो त्यांची खूप इज्जत करत असतो. रियल मधील ते पात्र म्हणजे जेठालाल चे वडील “चंपकलाल जयंतीलाल गडा” हे आहेत. सिरीयल मध्ये त्यांना सगळे “चंपक चाचा” म्हणून बोलवत असतात. आपल्याला माहित आहे का चंपक चाचा व्यक्तिरेखा करणारे व्यक्ती अभिनेता अमिताभ भट्टाचार्य त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये वयस्कर नाहीत. ते खूपच तरुण आहेत. चंपक चाचा त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये खूपच हँडसम आणि स्मार्ट असून आनंदी आहेत.
त्यांची पत्नी तर त्यांच्यापेक्षाही तरुण आणि सुंदर आहे.चंपक चाचा ची पत्नी खूपच हॉट, ग्लॅमरस आणि सुंदर आहे. स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाहीत की वयस्कर असलेले चंपकलाल यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी इतकी हॉट, सुंदर आणि ग्लॅमरस असू शकते. चंपक्लाल उर्फ अमित भट्टाचार्य यांची पत्नी एखाद्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. दिसायला खूपच सुंदर आहे. आम्ही तुम्हाला अमित भट्टाचाऱ्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी दाखवत आहोत.अमित भट्टाचार्य यांची पत्नी पाहिल्यानंतर त्यांचा फॅन फॉलोविंग नक्कीच वाढेल.अमित यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी इतकी सुंदर आहे की, ती कोणत्याही मॉडेलला मात देऊ शकते. सिरीयलमध्ये चंपक चाचाच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला आतापर्यंत कोणीही आपण पाहिलेला नाही. अमितच्या आयुष्यातील पत्नीच्या एक्सकॅलुसिव्ह फोटो आम्ही खास आमच्या लेखांमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
वयस्कर दिसणारे चंपक चाचा यांचं वय केवळ ४३ वर्षे आहे. चंपक लाल उर्फ अमित भट्टाचार्य यांना 2 जुडवा मुले आहेत. अमित भट्टाचार्य गेली १६ वर्षे टीव्ही सिरीयलशी जुळलेला असून हिंदी, गुजराती सिरीयल मध्ये काम करत असतो.
तारक मेहता का उल्टा चश्मा 2008 मध्ये ही सिरियल सुरू झाली होती. या सिरीयलच्या डायरेक्टर चे नाव हर्षद जोशी आहे. गेली १२ वर्षे झालं हे सिरीयल दर्शकांचा मनोरंजन करत आलेली आहे. आतापर्यंत या सिरीयलचे 2405 पेक्षा जास्त एपिसोड टेलिकास्ट केले आहेत. भारतीय टेलिव्हिजनच्या
इतिहासामधील सगळ्यात जास्त काळ चालणारी सिरीयल आहे.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.