पहिलाच चित्रपट सुपरहिट देऊन देखील ‘या’ अभिनेत्रीला मिळत नाहीय काम, ‘असल्या’ मार्गाने कमवतेय पैसा…

By Viraltm Team

Published on:

आपल्या सौंदर्याच्या अंदाजासाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल आज आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने आपल्या करियरची सुरुवात ऋतिक रोशन सोबत कहो ना प्यार है चित्रपटामधुन केली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता आणि याने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकोर्ड मोडीत काढले होते.

त्यानंतर ती गदर चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती हा चित्रपट देखील हिट झाला पण यानंतर तिच्या करियरचा आलेख वाढलाच नाही. अमिषा पटेलने आपल्या १८ वर्षाच्या फिल्मी करियरमध्ये ४० चित्रपटांमध्ये काम केले पण या दोन चित्रपटांशिवाय तिचे कोणतेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत.

हेच कारण आहे कि चित्रपटांमध्ये ती खूपच कमी पाहायला मिळते. अमिषा पटेलच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती खूपच हॉट आणि बोल्ड आहे. जितके ती स्क्रीन वर बोल्ड दिसली तितकीच ती रियल लाईफमध्ये देखील बोल्ड आहे.

अमिषा पटेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकली तर तिचे अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतात. अमिषा पटेलने आपल्या करियरमध्ये अनेक दिग्गज स्टार्ससोबत काम केले. अमिषा पटेलचा करियर ग्राफ जसे जसे वाढत गेला तसे तसे तिचे आपल्या कुटुंबासोबतचे संबंध देखल बिघडत गेले.

इतकेच नाही तर तिने आपल्या आईवडिलांवर गंभीर आरोप देखील लावले होते. अमिषा पटेलने आपल्या कमाईचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्याचा आरोप लावला होता. इतकेच नाही तर तिने आपल्या वडिलांवर जवळ जवळ १२ करोड रुपयेचा दावा देखील ठोकला होता.

अमिषा पटेलला अनेक वेळा कोर्ट-कचेरी देखील हवा खावी लागली आहे. एकदा तिच्यावर पैसे घेऊन कमी परफॉर्मेंस देण्याच्या आरोप देखील लावला गेला होता. तर एकदा अभिनेत्रीवर ३ करोड रुपयांचा चेक बाउंस होण्याचा खटका दाखल केला गेला होता. चित्रपट निर्माता अजय सिंहने अमिषा पटेलवर फसवणूकीचा आरोप लावला होता.

Leave a Comment