प्रेग्नंसीमध्ये आलिया भट्टचे गजब ट्रांसफॉरमेशन, पहा फिगर सोबत मोठे झाले तिचे दोन्ही…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपली पहिली प्रेग्नंसी इंजॉय करत आहे. प्रेग्नंसीदरम्यान देखील आलिया भट्ट आपल्या वर्क फ्रंटमध्ये सतत सर्क्रीय आहे आणि आपल्या आगामी चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ती चित्रपटांचे प्रमोशन देखील करत आहे. नुकतेच तिने डार्लिंग्स चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती पती रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. आता यावेळी हे कपल मुंबई एयरपोर्टवर स्पॉट केले गेले.

मुंबई एयरपोर्टवरून रणबीर आलियाचा लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये आलिया आपला बेबी बंप स्पष्ट दाखवताना दिसत आहे तर प्रेग्नंसीमध्ये आलियाची चाल देखील खूप बदललेली दिसत आहे. ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली आहे.

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि आलिया भट्ट यादरम्यान आपले बेबी बंप सांभाळत खूपच अतरंगी अंदाजामध्ये चालताना दिसत आहे तर रणबीर कपूर यादरम्यान आलिया भट्टची काळजी घेताना दिसत आहे. यादरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघेही कॅज्युअल लूकमध्ये खूपच चांगले दिसत आहेत.

याआधी रणबीर आलियाला ब्रह्मास्त्रच्या गाण्याच्या स्क्रिनिंगदरम्यान दरम्यान जबरदस्त स्टाईलमध्ये स्पॉट केले गेले होते. आलिया भट्टने या प्रसंगी रणबीर कपूरसोबत कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज दिल्या. यावेळी रणबीर कपूरने ब्लॅक शर्टसोबत ब्लॅक जीन्स तर आलियाने ब्राउन कलरचा वन-पीस घातला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आईवडील होणार आहत. आधी लग्न आणि दोन महिन्यानंतर आलिया भट्टची प्रेग्नंसीच्या घोषणेमुळे सर्वाना मोठा शॉक बसला होता. तर आता आलिया सध्या आपले बेबी बंप फ्लॉन्ट करण्यामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे.

Leave a Comment